शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कविसंमेलनात शेतकरी आत्महत्या व बोंडअळीचे पडसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 02:01 IST

जामनेर , जि.जळगाव : जामनेर येथे रविवारी तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनातील तिसऱ्या सत्रातील कवी ...

ठळक मुद्देजामनेरच्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनात रंगले कवी‘खूप झाली अच्छे दिनची हौस, नको पाडा घोषणांचा पाऊस’कथाकथनाची रंगतच न्यारी

जामनेर, जि.जळगाव : जामनेर येथे रविवारी तावडी बोली मराठी साहित्य संमेलन उत्साहात पार पडले. संमेलनातील तिसऱ्या सत्रातील कवी संमेलनात सहभागी कवींनी सादर केलेल्या कवितांमधून शेतकरी आत्महत्या, बोंडअळीने ग्रासलेल्या शेतकºयांचे दु:ख मांडले गेले. खूप झाली अच्छे दिनची हौस, नको पाडा घोषणांचा पाऊस’ या कवितेने रसिकांची दाद मिळवली.कर्जमाफीचा अभ्यास करता करता परीक्षा तोंडावर आली, तुम्ही खुशाल लिहा पेपर, मार्क आम्हीच देणार या कवितेने सामान्य माणसाच्या व शेतकºयांच्या भावना मांडल्या.ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील या अध्यक्षस्थानी होत्या. मोरेश्वर सोनार यांनी कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन केले.पहूर येथील ज्येष्ठ कवी मधु पांढरे यांनी समारोप केला. १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या वेळी लिहिलेली कविता त्यांनी सादर केली. संदीप पाटील यांनी आभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्यJamnerजामनेर