शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

शेतक:यांच्या मारहाणीत केबल चोराचा मृत्यू

By admin | Updated: April 1, 2017 01:04 IST

चोपडा : एक जण जखमी;चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा, पाच दिवस कोठडी

चोपडा : रामपुरा  भागातील असलेल्या शेत शिवारातील वीज खांबावरील अॅल्युमिनियमची केबल चोरी करणा:यांना शेतक:यांनी रंगेहाथ पकडून मारहाण केली. यात सुभाष जगदीश बारेला (45, रा. हसली बोरखेडा, ता. शिरपूर) याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला,  तर नाना ठाणसिंग बारेला (रा. सेंधवा) हा जखमी झाला. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीनंतर घडली. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह चौघांवर शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस सूत्रांनुसार, शहरातील रामपुरा भागाजवळील शेत शिवारात 30 रोजी रात्री साडेबारा ते एक वाजेच्या सुमारास सुभाष जगदीश बारेला व त्याचे चार साथीदार वीज खांबावरील अॅल्युमिनिअम वायर चोरत असताना शेतक:यांना दिसले. रात्री पिकांना पाणी भरणा:या शेतक:यांनी या चोरांना रंगेहाथ पकडून चोप दिला. त्यामुळे सुभाष जगदीश बारेला व  नाना ठाणसिंग बारेला हे दोघे जबर जखमी झाले. शेतक:यांनी आरोपींना पकडून पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना  सुभाष बारेला याचा  मृत्यू झाला.चोरीचा गुन्हा दाखल   दरम्यान, विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून मयत सुभाष बारेला,  नाना बारेला व आसाराम बारेला  यांच्यासह त्यांचे अज्ञात दोन साथीदार अशा पाच जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला तार चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यात तीन हजार रुपये किमतीची अल्युमिनियम तार पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली आहे.       तिघांना पोलीस कोठडी  दरम्यान,  खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी विजय पाटील, मंगल माळी, भाईदास भिलाला यांना शुक्रवारी चोपडा न्यायालयात हजर केले होते. न्या. खान यांनी आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तर अल्पवयीन मुलाची  जिल्हा बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. या गुन्ह्याचा तपास चाळीसगाव विभागाचे  अपर पोलीस अधीक्षक  नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा विभागाचे उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे करीत आहेत.                चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल जखमी नाना ठाणसिंग बारेला याच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला आरोपी विजय शिवाजी पाटील (27), मंगल बारकू माळी (45), भाईदास रिचा भिलाला (58),  व एक अल्पवयीन मुलगा (सर्व रा.चोपडा)  यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.