शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

किसान क्रेडिट कार्डाची शेतक:यांना प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2017 00:52 IST

कसरत : थकबाकीदार शेतक:यांच्या वाढणार अडचणी, गांभीर्याने दखल घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : यंदापासून पीक कर्ज शेतक:यांना धनादेशाद्वारे न देता, किसान क्रेडिट कार्डाद्वारे देण्यात येत आहे. यासाठी शेतकरी थकबाकीदार नसावा, तसेच यासह इतर अटी टाकण्यात आल्या आहेत. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. याआधीच पुरेसे किसान क्रेडिट कार्ड मिळत नसल्याने शेतक:यांच्या अडचणी वाढल्या आहेत. धरणगावात 150 कार्ड वाटप  धरणगाव येथे जिल्हा बँकेतर्फे  तालुक्यातील 150 शेतक:यांना किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात आले आहे, तर शंभरावर शेतक:यांना 65 लाख कर्ज वाटप करण्यात आले. धरणगाव शाखेला संलग्न असलेल्या तालुक्यातील 16 विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सभासदांना बँकेतर्फे आज किसान क्रेडिट कार्डाचे वाटप शाखा व्यवस्थापक आर.एस.बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले. एरंडोलला 300 कार्ड वितरित एरंडोल तालुक्यासाठी 2200 किसान कार्डपुरवठा पहिल्या टप्प्यात करण्यात आला असून, आठवडाभरात जवळपास 300 कार्ड वितरित करण्यात आले. सद्य:स्थितीत तालुक्यात 6 हजार 293 एवढय़ाच शेतक:यांना यावर्षी किसान क्रेडिट कार्ड वाटप होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, किसान कार्ड वाटपाला विलंब होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.  13 शाखांमार्फत वाटपभडगाव येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत  तालुक्यातील 13 बँक शाखांना एकूण 1530 किसान क्रेडिट कार्डाचे वाटप करण्यात आले.  यात भडगाव बँक शाखेला 300 कार्ड वाटप करण्यात आले. कार्डवाटपाची कार्यवाही सुरू आहे. यानंतर शेतक:यांना बँकेचे कर्ज घेता येणार आहे. बँक व्यवस्थापक बाळासाहेब पवार यांनी ही माहिती दिली.अवघ्या 50 शेतक:यांना कार्ड  चाळीसगाव येथे जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत आतार्पयत 50 शेतक:यांना किसान कार्ड वाटप करण्यात आले. बँक नियमानुसार प्रत्येकी 10 हजारांप्रमाणे या कार्डावरून पैसे काढता येणार आहे. लवकरच सर्व सभासदांना कार्ड दिले जातील, असे विशाल देशमुख यांनी सांगितले. चार हजार कार्ड वितरितपाचोरा येथे मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत 4 हजार किसान क्रेडिट कार्ड 19 शाखांना वाटप करण्यात आले. यामुळे शेतक:यांना कर्ज घेणे सोपे होणार आहे. 357 शेतक:यांना कजर्वाटप झाल्याचे बँक अधिका:यांनी सांगितले. चार संस्थांमार्फत वितरणमुक्ताईनगर तालुक्यातील  चार विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या माध्यमातून 49 शेतक:यांना विविध बँकांशी संबंधित किसान क्रेडिट कार्डचे वाटप करण्यात आले. रावेरला तूर्त 1300 कार्ड  रावेर येथे जिल्हा सहकारी बँकेने  तालुक्यातील 29 शाखांमध्ये तूर्त एक हजार 300 किसान क्रेडिट कार्ड वितरित करण्यात आले. वि. का. संस्थांच्या कर्ज मंजुरीच्या आधारे अपेक्षित कर्जदार शेतक:यांसाठी आणखी वाढीव किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करून दिले जातील, असे तालुका विभागीय अधिकारी उत्तम चौधरी यांनी सांगितले.थकीत कर्ज भरणा:यांनाच कार्डचोपडा येथे कॅशलेस व्यवहार व्हावेत, म्हणून जिल्हा बॅँकेने चोपडा तालुक्यातील सर्व  215 शाखांमध्ये 3 मेर्पयत 2500 शेतक:यांना किसान कार्ड वाटप केले आहेत. जे शेतकरी कागदपत्रांची पूर्तता करीत आहेत अशाच शेतक:यांना किसान कार्ड वाटप होत आहे. त्यामुळे कार्ड मिळण्यासाठी प्रतीक्षेत असणा:यांची संख्या नसल्याचे तालुका निरीक्षक  डी.पी.वाल्हे यांनी सांगितले.55 लाख रुपये मंजूरयावल येथे जिल्हा   बॅँकेच्या कार्यक्षेत्रातील निमगाव   62  व चितोडा येथील 19 अशा 81 शेतक:यांना किसान क्रेडिट कार्डाद्वारे  54 लाख 94 हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेकडून यावल शाखेस 300 कार्ड प्राप्त झाले. किसान कार्ड वाटपाची प्रक्रिया सप्टेंबरअखेर  सुरू राहणार असल्याचे सांगून शेतकरी टप्प्याटप्प्याने हे कर्ज घेऊ शकतात, असे शाखाधिकारी एस. जे. बागुल यांनी सांगितले. उर्वरित सभासदांनाही देणारअमळनेर येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज वाटप शाखेतर्फे  500 शेतक:यांना किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत सर्वच सभासद शेतक:यांना येत्या 10 दिवसांत वितरण केले जाणार आल्याचे शाखा व्यवस्थापक दीपक सूर्यवंशी यांनी सांगितले. कर्ज वाटप शाखेच्या अंतर्गत 35 संस्था येतात. त्यातील सर्व सभासद शेतक:यांना  किसान क्रेडिट कार्डचे वाटप होईल.