शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जनसुविधावरून सत्ताधाऱ्यांमध्ये धुसफुस

By admin | Updated: July 6, 2016 17:18 IST

जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीतर्फे मिळालेल्या चार कोटी २० लाख रुपयांच्या जनसुविधा कार्यक्रमाच्या निधीसंबंधीच्या नियोजनावरून सत्ताधारी भाजपामध्ये दोन गट पडले आहेत.

ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. ६  : जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समितीतर्फे मिळालेल्या चार कोटी २० लाख रुपयांच्या जनसुविधा कार्यक्रमाच्या निधीसंबंधीच्या नियोजनावरून सत्ताधारी भाजपामध्ये दोन गट पडले आहेत. शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनाही डावलल्याची कुरबुर सुरू आहे. जि.प.ला आमदारांच्या माध्यमातून दोन कोटी रुपये निधी जनसुविधा अंतर्गत प्राप्त झाला होता. परंतु हा सर्व निधी आमदार व खासदार यांनी पळविला होता. त्याची ओरड सुरू झाल्यानंतर नियोजन समितीच्या माध्यमातून चार कोटी २० लाख रुपये अतिरिक्त निधी जि.प.ला देण्यात आला. नियोजन अध्यक्षांकडे, याद्यांवरून गटबाजीया निधीचे नियोजन अध्यक्ष यांना करायचे आहे. परंतु अध्यक्ष स्वकीयांनाही म्हणजेच भाजपाच्या विश्वासात घेत नाहीत. स्वकीयांना जसे डावलले जात आहे तसेच शिवसेनेतील पदाधिकाऱ्यालाही डावलले आहे. त्रिकुटचा प्रभावनिधीचे नियोजन सत्ताधारी व विरोधकांमधील त्रिकुटाच्या सांगण्यानुसार केले जात असल्याचा आरोपही केला जात आहे. हे त्रिकुट कोण याचा मुद्दा चर्चेत असून, त्याची तक्रार भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांपर्यंत भुसावळ तालुक्यातील एका सदस्याने केली आहे. नियोजनास विलंबनियोजन करण्याची तारीख ३० जून दिली होती. परंतु अजूनही नियोजन झालेले नाही. त्यामुळे या कार्यक्रमाला विलंब होत असून, तक्रारी वाढत आहेत.