शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

फैजपूर श्रीमद् देवी भागवत कथा सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 21:30 IST

शिवराय मित्र मंडळ देवीवाडा यांच्यातर्फे श्रीमद् देवी भागवत कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे. श्रीकृष्ण महाराज अहमदनगर कथा वाचन करतील.

ठळक मुद्देदेवीवाडा येथे हरिनाम संकीर्तन सप्ताहात विविध कार्यक्रम२४ ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार विविध महाराजांची कीर्तने

फैजपूर, ता.यावल, जि.जळगाव : शिवराय मित्र मंडळ देवीवाडा यांच्यातर्फे श्रीमद् देवी भागवत कथा व हरिनाम संकीर्तन सप्ताह सोहळा २४ ते ३१ डिसेंबर दरम्यान आयोजित केला आहे.श्रीकृष्ण महाराज अहमदनगर कथा वाचन करतील. तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, डोंगरदे येथील स्वरूपानंद महाराज मार्गदर्शन करतील. दररोज सकाळी ५ ते ६ काकडा आरती, सकाळी सहा ते ६.३० विष्णुसहस्त्रनाम सकाळी ९ ते १२, दुपारी ३ ते ५ श्रीमद् देवी भागवत कथा सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ रात्री ८ ते १० कीर्तन २४ रोजी ज्ञानेश्वर महाराज मेहुण, २५ रोजी अरुण महाराज, जामठीकर, २६ ला गोपाळ महाराज, डोणगाव, २७ रोजी विनोदाचार्य भानुदास महाराज, अमळनेर, २८ रोजी सुभाष महाराज, बुलढाणा, २९ ला विनोदाचार्य रामभाऊ महाराज, उन्हाळे ३० रोजी जयवीरसिंग महाराज, पारोळा, ३१ रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान पांडुरंग महाराज आवारकर यांचे काल्याचे कीर्तन. ३१ रोजी रात्री आठ वाजता संतोष महाराज भालेराव व संतोष महाराज अवताळे, वाशिम यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल. गायनाचार्य आनंदा महाराज, ज्ञानेश्वर महाराज, गणेश महाराज शेगावकर मृदुंगाचार्य पांडुरंग महाराज वाशिमकर व श्री साई ग्रुप मित्र मंडळ, पेहेड मित्र मंडळ फैजपूर यांचे सहकार्य लाभत आहे. कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पप्पू चौधरी व शिवराय मित्र मंडळ यांनी केले आहे.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमFaizpurफैजपूर