शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस खडसेंच्या घरी कोथळीत तर खडसे मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:14 IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील तापी-पूर्णा खोऱ्यातील वादळ, वारा व पावसामुळे शेतकऱ्यांच्या ...

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मंगळवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील तापी-पूर्णा खोऱ्यातील वादळ, वारा व पावसामुळे शेतकऱ्यांच्या केळी पिकाच्या नुकसानाची त्यांनी पहाणी केली. तत्पूर्वी सकाळी अकरा वाजून पाच मिनिटांनी खासदार रक्षा खडसे यांच्या निवासस्थानी कोथळीत पोहोचले. त्यांच्यासोबत गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार संजय सावकारे, मलकापूरचे माजी आमदार चैनसुख संचेती आदी उपस्थित होते. सुमारे २० मिनिटे फडणवीस हे मुक्ताई सदनात थांबले होते.

फडणवीस खडसे यांच्या निवासस्थानी, या वृत्ताने अनेकांच्या भुवया उंचावल्या. खडसे आणि फडणवीस यांच्यामधील बेबनाव व त्यातून खडसे यांनी भाजपात असतानाही वारंवार फडणवीस यांना लक्ष केले होते. खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरही एकनाथ खडसे हे फडणवीस यांनी दिलेल्या राजकीय जखमांचे वारंवार उल्लेख करतात. या जखमा ताज्या असताना आज फडणवीस यांची खडसे यांच्या घरी भेट राजकीयदृष्ट्या अनेक संकेत देत आहे. रक्षा खडसे या एकनाथ खडसेंच्या स्नुषा असून, त्या भाजपच्या खासदार आहेत. रक्षा खडसेंच्या भेटीसाठीच फडणवीस हे खडसे परिवाराच्या घरी गेले होते, असे सांगण्यात येते.

===Photopath===

010621\01jal_20_01062021_12.jpg

===Caption===

खडसे यांच्या निवासस्थानी  आलेले देवेंद फडणवीस व गिरीश महाजन. यावेळी सोबत रक्षा खडसे.