शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षापूर्वीच्या खुनाचे रहस्य उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:22 IST

चाळीसगाव : तीन जणांना अटक; एक फरार, प्रेमसंबंधातून करण्यात आला होता खून

आॅनलाईन लोकमतचाळीसगाव, जि.जळगाव, दि.२३ : तालुक्यातील जामडी शिवारातील विहिरीत चार वर्षापूर्वी बेवारस इसमाचा मृतदेह आढळून आला होता. पोलीस कोठडीत असलेल्या एका प्रकरणाची चौकशी करीत असताना या आरोपीसह चौघांनी खून करून विहिरीत फेकून दिल्याचे उघडकीस आले आहे. यातील एक आरोपी फरार असून तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.शहर पोलीस ठाणे हद्दीत सागर श्रावण पांचाळ याच्याविरुद्ध मारहाणप्रकरणी विचारपूस करीत असताना त्याने नागर, ता.कन्नड येथील भागवत लक्ष्मण पाटील यांचा १८ फेब्रुवारी २०१४ रोजी मुकेश उर्फ नाना जयवंत ठाकूर (वय ३५, रा.चाळीसगाव), योगेश उर्फ आबा भरत चौधरी (वय २८, रा.चाळीसगाव) मनोज कोळी (रा.चाळीसगाव) यांच्या मदतीने जामडी शिवारातील मारोतीच्या मूर्तीजवळ असलेल्या बापू किसन परदेशी याच्या शेताच्या बांधावर दोरीने गळा आवळून भागवत पाटील यांचा खून केला होता. संशय येऊ नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे प्रेत छोट्या वाहनात टाकून तो चाळीसगाव येथे आणून घाटरोडवरील योगेश अग्रवाल यांच्या शेतातील विहिरीत प्रेत टाकून दिले होते, अशी कबुली सागर पांचाळ याने पोलिसांना दिली.यावरून पोलिसांची तपासाची चक्रे फिरली. गेल्या चार वर्षापूर्वी या घटनेत भागवत पाटील यांची ओळख पटली नसल्याने पोलीस रेकॉर्डवर दिसून आले. सागर पांचाळ यांच्या कबुली जबाबावरून सरकारतर्फे पोहेकॉ बापूराव भोसले यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम ३०२, २०१, ३४ अन्वये मुकेश उर्फ नाना जयवंत ठाकूर, योगेश उर्फ आबा भरत चौधरी याचेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून मनोज कोळी या फरार आरोपीचा पोलीस शोधाशोध घेत आहे.खुनाचे कारण प्रेमसंबंधातूनमयत भागवत लक्ष्मण पाटील याच्या पत्नीशी मुकेश ठाकूर याचे प्रेमसंबंध होते. ही बाब कळाल्यावर पाटील याने मुकेशशी वाद घालून त्याला मारहाण केली होती. या वादाचा वचपा काढण्यासाठी मुकेश याने सागर पांचाळसह आबा चौधरी व मनोज कोळी तसेच भागवत पाटील यांना पार्टी दिली. तो एकटाच असल्याची संधी साधून त्यास जबर मारहाण करून त्याचा खून केल्याचे उघडकीस आले आहे. पुढील तपास पो.नि. रामेश्वर गाडे- पाटील करीत आहे.

टॅग्स :MurderखूनChalisgaonचाळीसगाव