शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगर तालुक्यात वीस गावांसाठी विहिर अधिग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 17:40 IST

मुक्ताईनगर तालुक्यातील पाणी टंचाईच्या निवारणासाठी विविध स्वरुपाचे 24 प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे.

 मुक्ताईनगर,दि.21- तालुक्याची संभाव्य पाणीटंचाई आराखडा बैठक सर्वपक्षीय झाल्यानंतर प्रशासन अतिशय गतीमान झाले आहे.  तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी संयुक्तपणे बैठक घेत तालुक्यातील 20 गावांसाठी विहिर अधिग्रहीत केल्या तर विहिर खोलीकरण करणे, आडवे बोअर करणे नवीन विंधन विहिरी तयार करणे, हातपंप बसवणे व ताप्तुरत्या पाणीपुरवठा योजनेसाठी असे एकूण 24 प्रस्ताव मंजुरीसाठी  विभागाकडे सादर करण्यात आले आहेत. सध्या तरी तालुका टँकरमुक्त असल्याचे दिसून येत आहे.

सुरूवातीला बारा प्रस्ताव मंजुर करण्यात आले होते व 20 रोजी उर्वरीत आठ असे एकूण 20 प्रस्ताव तत्काळ मंजूर केले आहेत. विहिर अधिग्रहण पिंप्राळा, राजुरा, धामणगाव, चिंचखेडा बु.।।, तालखेडा, धामणगाव तांडा, बोरखेडा (जुने), वायला, धुळे, खामखेडा, कुंड, बोराखेडा (नवे), रामगड वस्ती, वढोदा, सुकळी, दुई, रिगाव, सुळे व लालगोटा या गावांसाठी करण्यात आले आहेत. 
 (वार्ताहर)