शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

एव्हरेस्टचा बेस कॅम्प केला १४ दिवसात सर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 23:21 IST

न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक कपिल शर्मा व सिव्हील कॉन्ट्रॅक्टर विशाल महाजन यांनी जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावरील बेस कॅम्प ट्रॅक १४ दिवसांत पुर्ण केला.

ठळक मुद्दे९ दिवस चढाईला व पाच दिवस लागले उतरण्यासाठीसमुद्रसपाटीपासून ५३८० मीटर उंची

जामनेर : येथील न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा शिक्षक कपिल शर्मा व सिव्हील कॉन्ट्रॅक्टर विशाल महाजन यांनी जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या एव्हरेस्ट शिखरावरील बेस कॅम्प ट्रॅक १४ दिवसांत पुर्ण केला. या ट्रॅकची समुद्रसपाटी पासून ५३८० मिटर उंची आहे.काठमांडू (नेपाळ) पासून विमानाने लुकला या जगातील सर्वात उंच विमानतळावर उतरून लुकला पासून त्यांनी आपल्या एव्हरेस्ट बेस कॅम्प या ट्रेक च्या चढाईला सुरवात केली. ९ दिवस चढाईला व उतरण्यासाठी ५ दिवसाचा कालावधी लागला. ऊणे १० तापमान, आॅक्सिजनचे कमी प्रमाण अशा प्रतिकूल परिस्थितीत हा कॅम्प केल्याचे शर्मा व महाजन यांनी सांगितले. ते स्टेटस क्लब व कलाविष्कार मंडळ या संस्थेचे संचालक आहे.यापूर्वी त्यांनी कळसुबाई, अलंग मलंग कुलंग, रतनगड, हरिश्चंद्रगड असे खडतर ट्रॅक पुर्ण केले आहे. येत्या दोन तीन वर्षात जगातील उंच शिखर एव्हरेस्ट सर करण्याचा मनोदय असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Everestएव्हरेस्टJamnerजामनेर