शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशनंतरही गांधली पाझर तलावाचा वाढीव मोबदला मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 13:51 IST

प्रकल्पग्रस्त वंचित : यंदाही दिवाळी अंधारात जाण्याची चिन्हे

ठळक मुद्देसंबंधित कार्यालयाने पाठपुरावा केलेला नाही काही प्रकल्पग्रस्त झाले मयत

ऑनलाईन लोकमत

अमळनेर, जि. जळगाव, दि. 27 - अमळनेर तालुक्यातील गांधली पाझर तलावाच्या संपादित जमिनीचा वाढीव मोबदला न्यायालयाने 2013मध्ये आदेश देऊनही अद्याप मिळालेला नाही, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी लेखी पत्रकाद्वार केला आहे  1998मध्ये गांधली पाझर तलावाच्या संपादित जमीन मालकांना मोबदला देण्यात आला होता मात्र तो कमी असल्याने प्रकल्पग्रस्तांनी अमळनेर वरिष्ठ दिवाणी न्यायालयात विशेष भू-संपादन अधिकारी, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद, यांच्याविरोधात अपील दाखल केले होते. त्यावर न्या. जी. पी. अग्रवाल यांनी अर्जदारास वाढीव नुकसान भरपाई रकमेवर भूसंपादन कलम 23 (2)   नुसार 30 टक्के दिलासा रक्कम द्यावी आणि भू-संपादन अधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी वाढीव रकमेवर कलाम 4 चे अधिसूचना दिनांकापासून निवाडा तारीख व या करिता 12 टक्के प्रमाणे अतिरिक्त घटक रक्कम द्यावी तसेच अर्जदारास परिनामात्मक ताब्यात दिलेल्या तारखेपासून एक वर्षकरिता 9 टक्के दराने व त्यानंतर रक्कम अदा केल्याच्या दिनांकपयर्ंत 15 टक्के प्रमाणे वाढीव रकमेवर घटक व दिलासा रकमेसह व्याज द्यावे असे आदेश दिले होते मात्र चार वर्षे उलटूनही प्रकल्प ग्रस्त वाढीव मोबादल्यासून वंचित आहेत. एकूण 24 जणांनी अपील दाखल केले होते पैकी 13 जण मृत झाले आहेत यंदाही प्रकल्प ग्रस्तांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता असल्याने शासनाने व लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला द्यावा, अशी मागणी पी.आर. परदेशी, देवसिंग भील, रामदास भील, रोहिदास पारधी , नारायण पारधी, सुपाबाई पारधी, सीताराम बाविस्कर, सुभाष भामरे, विनायक साली, दोधु महाजन, शंकर पाटील , धर्मराज पाटील, जगदीश पाटील यांनी लेखी पत्रकाद्वारे केले आहे  हे प्रकल्पग्रस्त झाले मयततानाकू भील, संतोष धनगर, भिवा पारधी, त्र्यंबक भामरे, शेवंताबाई साळी, सुमंबाई साळी, दुगार्बाई चौधरी, श्रीराम पाटील, वामन माळी, नीलकंठ पाटील, सदीबाई पारधी, सुकलाल पारधी आदी प्रकल्पग्रस्त  मयत झाले, मात्र त्यांना वाढीव मोबदला मिळाला नाही.