शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

उपजिल्हा रुग्णालयात ‘कोरोना’ कक्ष स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:19 IST

मुक्ताईनगर : आमदारांनी केली पाहणी ; सोमवारी तहसील कार्यालयात आढावा बैठक

मुक्ताईनगर : कोरोना व्हायरसच्या धोक्यापासून आपत्कालीन स्थितीत उपायोजना करता यावी म्हणून मुक्ताईनगर जिल्हा उपरुग्णालयामध्ये कोरोना कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सदर कक्षाची पाहणी आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केली.जवळच असलेल्या अकोला येथे कोरोना बाधित संशयित रुग्ण आढळल्याने मुक्ताईनगर रुग्णालयात तत्काळ कोरोना कक्षाची स्थापना स्थापना करण्याचे आदेश आमदार चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा रुग्णालयाला दिले होते. त्यानुसार अधिवेशनाहून होऊन परत आल्यानंतर त्यांनी या कक्षाची पाहणी केली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील दासोरे उपस्थित होते तर प्रवीण चौधरी, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील, संतोष कोळी, शुभम शर्मा, प्रदीप काळे, प्रफुल्ल पाटील, दीपक पवार, महेंद्र मोंढाळे व इतर कार्यकर्ते देखील उपस्थित होते. दरम्यान, याबाबत सोमवारी तहसील कार्यालयात आमदारांनी संबंधित आधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलावली आहे.