शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यातील दोन आश्रमशाळांमध्य आढळल्या त्रुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2017 11:16 IST

जिल्ह्यातील 50 शासकीय व अनुदानित आश्रम शाळांची तपासणी करण्यात आली.

प्रकल्प अधिका:यांचा दावा : 50 आश्रमशाळांची तपासणी पूर्णजळगाव : जिल्हाधिका:यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील 50 शासकीय व अनुदानित आश्रम शाळांची तपासणी  करण्यात आली. या तपासणीमध्ये दोन आश्रमशाळांमध्ये त्रुटी आढळून आल्याचा दावा प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे यांनी केला आहे.आश्रम शाळांमधील विद्याथ्र्याना शासनाकडून अनेक सुविधा पुरविल्या जातात. यासाठी लाखोचे अनुदानदेखील दिले जाते. मात्र प्रत्यक्षस्थितीत विद्याथ्र्यार्पयत या सुविधा पोहचत नसल्याची स्थिती अनेक आश्रमशाळांमध्ये निर्माण झाली आहे. यासाठी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी जिल्ह्यातील 32 अनुदानित व 18 शासकीय आश्रमशाळांची 5 ते 10 एप्रिल दरम्यान तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 50 शाळांची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर या शाळांचा अहवाल जिल्हाधिका:यांना सोपविण्यात आला आहे.  सीसीटीव्ही कॅमे:यांची नजरआश्रमशाळांमध्ये काही गैरप्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसविण्यात आले असल्याची माहिती आर.बी.हिवाळे यांनी दिली. तर खासगी अनुदानित शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले नाही, यासाठी संस्थाचालकांना सूचना दिल्या आहेत. तपासणी दरम्यान प्रत्येक आश्रमशाळेत तक्रारपेटी बसविण्यात आली आहे. 18 शासकीय आश्रमशाळांमध्ये हेल्पलाईन क्रमांक सुध्दा देण्यात आल्याची माहिती आर.बी.हिवाळे यांनी दिली. सात पथकांनी केली तपासणीआश्रमशाळांच्या तपासणीसाठी सात पथकांची स्थापना करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालयातील काही अधिका:यांचा समावेश पथकात होता. तपासणी करण्यात आलेल्या 50 शाळांपैकी एरंडोल तालुक्यातील टाकरखेडा येथील खासगी अनुदानित आश्रमशाळेजवळ बियरबार  असल्याचे आढळून आले आहे. तर एरंडोल तालुक्यातीलच सोनबर्डी शासकीय आश्रमशाळेत खरेदीबाबत कोणतीही नोंद नसल्याचे प्राथमिक तपासणीत आढळून आले आहे.