शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजकास हॉटेलबाहेर मारहाण

By admin | Updated: January 14, 2017 00:40 IST

एमआयडीसी परिसरातील गुलाल बनविणा:या कंपनीचे मालक राजेश गोविंदराम मुंदडा (वय 36) रा़ एमआयडीसी यांना पाच ते सहा जणांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी रात्री 11़30 वाजेच्या सुमारास घडली़

जळगाव : शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका हॉटेलात मित्रांसोबत जेवणासाठी गेलेल्या एमआयडीसी परिसरातील गुलाल बनविणा:या कंपनीचे मालक राजेश गोविंदराम मुंदडा (वय 36) रा़ एमआयडीसी यांना पाच ते सहा जणांनी मारहाण केल्याची घटना गुरूवारी रात्री 11़30 वाजेच्या सुमारास घडली़ याप्रकरणी शहर पोलिसात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेराजेश मुंदडा हे प्लॉट नं जी 101 एमआयडीसी परिसर येथे राहतात़ 12 रोजी रात्री 9़30 वाजता मलकापूर येथील मित्र गोपाळ राठी यांचा फोन आला़ त्यांनी आम्ही जळगावात आलो असून भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील एका हॉटेलात त्यांनी बोलावल़े त्यानुसार मुंदडा हे त्यांच्या चारचारकीने रेल्वे स्टेशवनर पोहचल़े यानंतर त्यांनी       मित्रांसोबत हॉटेलात जेवण केल़े मुंदडा व त्यांच्यासोबतच्यांना जेवण दिले व  हॉटेल मालकाने आम्हाला जेवण दिले नाही, याचा राग आल्याने पाच ते सहा जणांनी लाथा-बुक्क्यांनी तसेच दगड, फरशीच्या सहाय्याने मारहाण केली़ मुंदडा यांना त्यांच्या मित्रांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण झाली.  मुंदडा  यांना हाता-पायाला जखम झाली असून इतर ठिकाणी मुक्काबार लागला आह़े राजेश मुंदडा यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला.