शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दाखल्यांसाठी मनपाचे प्रवेशद्वार केले बंद

By admin | Updated: January 11, 2017 00:41 IST

मंगळवारी मोठय़ा संख्येने जमलेल्या महिलांनी मनपाचे प्रवेशद्वार बंद करून घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर वातावरण निवळले. तसेच आंदोलन मागे घेण्यात आले

जळगाव : मनपाकडून शहरातील दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना (बीपीएल) त्यासाठीच्या सव्र्हेच्या यादीत नाव असूनही मनपाकडून दाखला मिळत नसल्याने तो मिळावा, तसेच ज्यांचा यादीत समावेश नाही, त्यांचा या यादीत समावेश करावा, या मागणीसाठी मानवी अन्याय, अत्याचार निवारण केंद्राचे उमाकांत वाणी यांच्या नेतृत्वात महिलांनी मनपासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. मंगळवारी मोठय़ा संख्येने जमलेल्या महिलांनी मनपाचे प्रवेशद्वार बंद करून घेतल्याने अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर वातावरण निवळले. तसेच आंदोलन मागे घेण्यात आले. याबाबत वाणी यांनी सांगितले की, ग्रामीण भागात 1967 पासून बीपीएलचे सव्रेक्षण सुरूच आहे. मात्र शहरात सुमारे 50 हजाराच्या आसपास दारिद्रय़रेषेखालील नागरिक असताना केवळ 10-12 हजारांचा यादीत समावेश करण्यात आला असून त्यातील अनेकांना तर मनपाकडून दाखलाच मिळालेला नाही. तो मिळावा, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. आमदार सुरेश भोळे यांनी सोमवारी या आंदोलनस्थळी भेट देऊन नंतर आयुक्तांशीही चर्चा केली होती. मात्र ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन मंगळवारीही सुरूच होते. विधवा महिलांना बीपीएलचा दाखला मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू असूनही त्याची दखल घेण्यात आली नसल्याचे मंगला बारी म्हणाल्या.