शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
3
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
4
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
5
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
6
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
7
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
8
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
9
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
10
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
11
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
12
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
13
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
14
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
15
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
16
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
17
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
18
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
19
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 

जळगावात अभियंत्याची महापौरांशी अरेरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 12:26 IST

आरोग्य विभागात बदली केल्याने संताप : नगरसेवकांशीही ‘अरे तुरे’ ची केली भाषा

ठळक मुद्देमहापौरांनी दिला निलंबनाचा प्रस्तावदालनात आरडाओरड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 19 - बांधकाम विभागातून आरोग्य विभागात बदली केल्याचा राग आल्याने  पाणी पुरवठा विभातील कनिष्ठ  अभियंता जितेंद्र  सुकदेवराव यादव यांनी शुक्रवारी महापौर नितीन लढ्ढा यांना  बदलीस जबाबदार धरत त्यांच्याशी हुज्जत घातली.  महापौरांच्या दालनात   त्यांनी   अरेरावीची भाषा केली.    या प्रकाराची गंभीर दखल घेऊन  महापौर  नितीन लढ्ढा यांनी तातडीने  संबधित अभियंत्याचा निलंबनाचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविला आहे. मनपा स्थायी समितीची सभा संपल्यानंतर शुक्रवारी महापौरांच्या 17 व्या मजल्यावरील  दालनात महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक नितीन बरडे, अनंत जोशी, संदेश भोईटे, चेतन शिरसाळे आदी चर्चा करत बसले होते. या दरम्यान मनपाच्या पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता जितेंद्र यादव हे तेथे तावातावाने आले. आत आल्या आल्या त्यांनी  महापौर नितीन लढ्ढा यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. बांधकाम अभियंत्याचे आरोग्य विभागात काम नसताना माझी त्या विभागात बदली का केली ? असे ते जोरजोराने विचारत होते.  त्यावर महापौर लढ्ढा यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रय} करत बदल्या मी करत नाही ते अधिकार आयुक्तांचे असतात असे समजविण्याचा प्रय} केला.     याबाबत आयुक्तांकडे तक्रार करावी असा सल्ला महापौर लढ्ढा यांनी यादव यांना  दिला. मात्र  यादव यांनी  काहीही एकून न घेता जोरजाराने बालणे सुरूच ठेवत  महापौरांच्या सांगण्यावरून माझी आरोग्य विभागात  बदली केली असून, माझी बदली रद्द करा अशी मागणी केली. काही कर्मचा:यांनी या ठिकाणी येऊन यादव यांना बाहेर नेले.