शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

भडगावला पोलीस बंदोबस्तात काढले अतिक्रमण

By admin | Updated: May 20, 2017 16:43 IST

शहरातील पंचायत समिती कार्यालयापासून बसस्थानक, गिरणा पार्क कॉलनी, चाळीसगाव रस्ता

ऑनलाइन लोकमतभडगाव, जि. जळगाव, दि. 20 - भडगाव शहरातून जाणा:या राज्य महामार्ग 19वरील लहान-मोठे अनेक अतिक्रमण शनिवारी पोलीस बंदोबस्तात काढण्यात आले.   शहरातील पंचायत समिती कार्यालयापासून बसस्थानक, गिरणा पार्क कॉलनी, चाळीसगाव रस्ता तसेच पारोळा चौफुली ते शासकीय विश्रामगृह व न्यायालय इमारत लगत मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण झाले होते. शनिवारी सकाळी सा.बां. विभागाने तगडय़ा पोलीस बंदोबस्तात या रस्त्यांवरील दुकाने, झोपडय़ा जेसीबीद्वारे हटविण्यात आले.  चाळीसगाव-पाचोरा मार्गावर वाहनांची मोठी कोंडी होत होती.  ही स्थिती लक्षात घेता सा.बां. खात्यातर्फे यापूर्वीच 140 अतिक्रमणधारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. नोटिसांची दखल न घेतल्याने 20 रोजी ही मोहीम राबविण्यात आली. यात अतिक्रमणधारकांची कच्ची-पक्की बांधकामे, दुकाने, हॉटेल, शिवसेना कार्यालयासह सर्व ठिकाणी जेसीबी मशीनने अतिक्रमणे हटविण्यात आली. पोलिसांनीही आदल्या दिवशी रात्रीच अतिक्रमणधारकांना  सूचना दिल्या होत्या. यानंतर काही अतिक्रमणधारकांनी रात्री व सकाळपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली होती. ट्रॅक्टर, रिक्षातून आपापले साहित्य वाहून नेले. रस्त्यापासून 15 मीटर दुतर्फा अतिक्रमण हटविल्याचे सांगण्यात आले.