शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चहार्डी शाखेचा कारभार एक कर्मचा:यावर भार

By admin | Updated: May 24, 2017 12:07 IST

चहार्डी येथे जिल्हा बॅँकेच्या शाखेत पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

 ऑनलाईन लोकमत

चोपडा,दि.24 - तालुक्यातील चहार्डी येथे जिल्हा बॅँकेच्या शाखेचे 20 हजार सभासद आहेत. त्यामुळे बॅँकेत ग्राहकांची सारखी गर्दी असते. मात्र या बॅँकेत केवळ एकच कर्मचारी असून, त्यांनाच सर्व कामे करावी लागतात. या शाखेत पुरेसा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्याची मागणी होत आहे.
 येथील जिल्हा बँक शाखेत चहार्डी येथील 8 हजार शेतकरी, मोरधुपे आणि घाडवेल येथील दोन हजार शेतकरी असे एकूण दहा हजार शेतकरी सभासद व इतर दहा हजार असे एकूण 20 हजार सभासद आहेत. तसेच दोन हायस्कुल मधील जवळपास 150 कर्मचा:यांचे  पगार, दोन जिल्हा परिषद शाळांमधील कर्मचारी यांच्यासह अनेकांचे आर्थिक व्यवहार या बँकेत होत असतात. या बँकेत चार कर्मचारी आवश्यक असतांना सध्या एकच कर्मचारी आहे. त्यांनाच सगळे कामे करावी लागत असल्याने ग्राहकांची अडचण होत आहे. मंजुर पदाएवढे कर्मचारी मिळावेत, अशी मागणी  सहायक शाखा प्रमुख आर.आर.  पाटील  यांनी बॅँक प्रशासनाकडे पत्राद्वारे केली. मात्र त्या पत्राची दखल घेतली गेली नसल्याने, येथील  शाखा पूर्णपणे दुर्लक्षित आहे. 
मंजूर मनुष्यबळ मिळावे
सध्या बँकेत मी एकटा असून,  तीन टेबलवर मला  काम करावे लागते. त्यामुळे दमछाक होते. गरजे एवढे कर्मचारी मिळाल्यास काम चांगले करता येईल, असे सहायक शाखा प्रमुख आर.आर.पाटील यांनी सांगितले.