शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या कर्मचा:यांना शिवीगाळ करणा:याविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: January 6, 2017 00:53 IST

अमळनेर : कर्मचा:यांनी काही वेळ केली निदर्शने

अमळनेर : उघडय़ावर शौचास बसणा:याचे शूटिींग व फोटो काढल्याचा राग आल्याने संबंधितांने गुरुवारी नगरपालिकेत जाऊन कर्मचा:यांना शिवीगाळ केली. तसेच एकास  मारहाण केल्याची घटना  सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेचा निषेध म्हणून कर्मचा:यांनी पालिकेसमोर निदर्शने केली. दरम्यान, कर्मचा:यांना शिवीगाळ, मारहाण करणा:याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलीस सूत्रानुसार, संतोष शांताराम भोई याने गुरुवारी सकाळी 11.30 वाजता नगरपरिषदेत येऊन उघडय़ावर शौच करताना फोटो व शूटिंग का केले असे म्हणत पालिकेतील काही  कर्मचा:यांना शिवीगाळ केली. याबाबत बोलायला गेले असता अविनाश संदानशिव (वसुली लिपिक) यांच्या गालावर नखाने ओरबडून रक्तबंबाळ केले आणि डाव्या हातास चावा घेतला.  दरम्यान, कर्मचा:यांना मारहाण करताच काही वेळ कर्मचा:यांनी एकत्रित येऊन न.पा.समोर निदर्शने केली. त्यानंतर मुख्याधिकारी पी.जी. सोनवणे यांनी संबंधितावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर कर्मचा:यांनी निदर्शने मागे घेतली. या वेळी सोमचंद संदानशिव, महेश जोशी, श्रीकांत बि:हाडे, संतोष बि:हाडे, युवराज चव्हाण, शेखर देशमुख, चंद्रकांत शिंगाणे, संजय चौधरी, ज्ञानेश्वर संदानशिव, जयेश जोशी, प्रतीक्षा निकुंभे, संजय चौधरी, चंद्रकांत संदानशिव, भाऊसाहेब देशमुख, श्यामकुमार करंजे, शेखर देशमुख हजर होते.गुन्हा दाखलयाबाबत अविनाश संदानशिव यांनी अमळनेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून संतोषविरुद्ध भादंवि कलम 353, 324, 323, 504 प्रमाणे शासकीय कामात अडथळा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुभाष भामरे करीत आहेत.        (वार्ताहर)