शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पारोळा येथे अकरावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 13:22 IST

राहत्या घरी दोरीने गळफास

ठळक मुद्देअनुपला पाहून आईने एकच आक्रोश केलाअकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाइन लोकमतपारोळा, जि. जळगाव, दि. १४ - एन. ई. एस. हायस्कूल चा ११ वी इयत्ता शिकणारा अनुप प्रदीप भावसार (१७) याने १४ मार्च रोजी सकाळी ९.५० वाजता राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.एन. ई. एस. हायस्कूलचा विद्यार्थी अनुप हा इयत्ता ११ वी विज्ञान शाखेला शिकत होता. दररोज दोघे भाऊ अनुप आणि लहान बहीण सकाळी क्लासला बरोबर जात आणि बरोबर क्लास आटोपून घरी येत. नेहेमी प्रमाणे आज सकाळी ८ वाजता दोघे जण घरून क्लाससाठी बरोबर निघाले. वडील प्रदीप भावसार व आई हे दोन्ही गावातच बालाजी प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. ते नेहेमी प्रमाणे सकाळी ७ वाजता शाळेत गेले होते. अनुप हा आज बहिणी सोबत क्लास आटोपून घरी न येता १० ते १५ मिनिटे लवकर घरी आला आणि घरातील एका खोलीत छताला सुती दोरीने गळफास घेऊन आत्महत्त्या केली. बहीण १० मिनिटांनी घरी आली तर खोलीत भाऊ अनुप याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत तिला दिसला. तिने आरडाओरडा करीत शेजारच्या लोकांना बोलावले. त्यांनी अनुपचा मृतदेह कुटीर रुग्णालयात हलविण्यात आला. मात्र अनुपचा मृत्यू झाला होता. बहीणने या विषयी आई वडीलांना माहिती दिली. ते शाळेतून तात्काळ घरी आले. अनुपला पाहून आईने एकच आक्रोश केला.अनुपने आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकेल नाही. पारोळा पोलीस ठाण्यात सतीश भावसार यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :Parolaपारोळा