शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशास उद्यापासून सुरुवात

By admin | Updated: June 26, 2017 17:19 IST

अकरावीसाठी 7 हजार 550 जागा उपलब्ध

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.26- दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल लागल्यानंतर शनिवारी विद्याथ्र्याना दहावी निकालाचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. आता मंगळवारपासून अकरावी प्रवेशास सुरुवात होणार आहे. अकरावीसाठी शहरात 7 हजार 550 जागा उपलब्ध आहेत. त्यात 4 हजार 895 जागा या अनुदानित तुकडय़ांसाठी तर 2 हजार 655 जागा या विनाअनुदानित तुकडय़ांसाठी आहेत.
गेल्यावर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात घोळ झाला होता. मात्र यंदा विद्याथ्र्याना अडचणी येणार नाहीत, यासाठी शिक्षण विभागाकडून  अकरावीसाठी 7 हजार 550 जागा उपलब्ध केल्या आहेत. तसेच गेल्यावर्षाच्या तुकडय़ादेखील वाढविण्यात आल्या आहेत. तसेच विद्याथ्र्याची संख्या वाढल्यास जागादेखील वाढविण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी दिली. 
अर्ज भरण्यासाठी केवळ तीन दिवस 
अकरावी प्रवेशासाठी विद्याथ्र्याना 24 ते 29 जून पर्यंत अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यात 24 जून रोजी विद्याथ्र्याना दहावीचे गुणपत्रक मिळाल्यामुळे पहिल्या दिवशी काही विद्याथ्र्यानी अर्ज केलेच नव्हते. तसेच 25 रोजी रविवारी व 26 रोजी ईदची सुट्टी आल्याने अर्ज भरण्याचे पहिले तीन दिवस वाया गेले आहेत. त्यामुळे विद्याथ्र्र्याना अर्ज भरण्यासाठी के वळ तीन दिवस आहेत. त्यात अनेक विद्याथ्र्यानी अद्यापर्पयत गुणपत्रक घेतले नसल्याने अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विद्याथ्र्याचा मोठ-मोठय़ा रांगा लागणार आहेत. तसेच अर्ज भरण्यासाठी मुदत वाढविण्याची मागणीदेखील विद्याथ्र्याकडून होत आहे. 
3 जुलै रोजी लागणार गुणवत्ता यादी
29 जून र्पयत विद्याथ्र्याना आपले अर्ज महाविद्यालयांमध्ये भरावयाचे आहेत. त्यानंतर विद्याथ्र्याचा टक्केवारीनुसार 3 जुलै रोजी प्रवेशाची पहिली यादी जाहीर होईल. 6 जुलै रोजी पहिल्या यादीतील विद्याथ्र्याना प्रवेश दिले जाणार आहेत. तर 7 जुलै रोजी दुसरी यादी, 10 जुलै रोजी तिसरी यादी लागेल. 13 जुलै र्पयत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे. 19 जुलै नंतर रिक्त जागांवर प्रवेश देणे सुरू होणार आहे.