शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

जामनेरला विजेचे ट्रान्सफार्मर जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 17:38 IST

तापमानात वाढ : मेन रोडवरील घटना

जामनेर : येथील अराफत चौकातील मुख्य रस्त्याच्या दुभाजकावर असलेल्या विजेच्या ट्रान्सफार्मरने शनिवारी दुपारी साडेबाराचे सुमारास अचानक पेट घेतला. उन्हाची तीव्रता सकाळी दहा वाजेपासुनच वाढल्याने यावेळी रस्ता निर्मनुष्य असल्याने सुदैवाने जिवीत हानी झाली नाही.वाढत्या तापमानामुळे ट्रान्सफार्मरमधील तेलाने पेट घेतल्याने हा प्रकार घडला असावा असे बोलले जात आहे. दुभाजकावर असलेल्या या ट्रान्सफार्मर जवळच रिक्षा, मालवाहू वाहने थांबलेली असतात. अचानक पेट घेतल्याने या भागातील दुकानदारांसह नागरीकांमध्ये घबराट निर्माण झाली.आगीच्या या घटनेनंतर अराफत चौक, बिस्मील्ला नगर, मुजावर मोहल्ला, ईस्लामपुरा, श्रीराम पेठ भागातील विज पुरवठा सायंकाळ पर्यंत बंद होता. आधीच वाढलेले तापमान त्यात विज पुरवठा बंद झाल्याने नागरीक कमालीचे त्रस्त झाले होते.विज वितरण कंपनीने दाट वस्तीत असलेले मुख्य रस्त्यावरील ट्रान्सफार्मर इतरत्र हलवीण्याची मागणी नागरीकांकडुन केली जात आहे. किंवा त्याची योग्य देखभाल तरी करावी अशी अपेक्षा असून नगरपालिका कार्यालयासमोरील ट्रान्सफार्मर जवळ हातगाडी विक्रेत्यांची गर्दी असल्याने तो केव्हाही धोकादायक ठरु शकतो, अशी भिती व्यक्त केली जात आहे.