शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

रामचंद्र पाटील यांची गटप्रमुखपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:16 IST

जळगाव : भाजपच्या म्हसावद-बोरनार जिल्हा परिषदेच्या गटप्रमुखपदी वडली, ता.जळगाव येथील माजी उपसरपंच रामचंद्र धनजी पाटील यांची निवड झाली आहे. ...

जळगाव : भाजपच्या म्हसावद-बोरनार जिल्हा परिषदेच्या गटप्रमुखपदी वडली, ता.जळगाव येथील माजी उपसरपंच रामचंद्र धनजी पाटील यांची निवड झाली आहे. तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे व सरचिटणीस अरुण सपकाळे यांनी ही निवड केली आहे. या गटात पक्ष संघटन मजबूत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करा

जळगाव : नेरी नाकाजवळील दफनभूमीजवळील अतिक्रमण काढण्यासाठी उपोषण व आत्मदहन आंदोलन केले होते; मात्र मनपा प्रशासनाने कारवाईचे आश्वासन दिल्याने हे आत्मदहन मागे घेतले, असे असताना बबल्या नामक व्यक्तीने महिलांना पुढे करुन आपल्यावर ५० हजार रुपये घेतल्याचा आरोप केला आहे, त्यामुळे आपली सार्वजनिक बदनामी झाली म्हणून बबल्या नामक व्यक्तीविरुध्द ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी एकलव्य आदिवासी क्रांतीदलाचे प्रदेश सचिव अरुण सीताराम मोरे यांनी शनीपेठ पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.