शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथराव खडसे राज्यात प्रचारासाठी जाणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 16:59 IST

भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे उद्यापासून राज्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार नाही.

ठळक मुद्देस्टार प्रचारकप्रकृती अस्वास्थ्याचे कारणउद्यापासून मुंबईत घेणार उपचार

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत असलेले माजी मंत्री- आमदार एकनाथराव खडसे उद्यापासून राज्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी मंगळवारी सकाळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.खडसे यांच्यावर मागील आठवड्यात मोठी शस्त्रक्रिया झाली होती. अशातही ते आठवडाभर मतदारसंघात होते. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर उद्या २४ रोजी खडसे पुन्हा पुढील उपचारासाठी मुंबई उपचारासाठी जात आहे.रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी कोथळी येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा येथील मतदान केंद्रावर मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत महानंदच्या चेअरमन मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर, शारदा चौधरी यांनी मतदान केले.मतदान झाल्यानंतर त्यांनी संवाद साधताना सांगितले की, माझी मोठी शस्त्रक्रिया झाली. २० दिवस मी बॉम्बे हॉस्पीटलमध्ये होतो. गेल्या चार-पाच दिवसांपासून मी मतदारसंघात आलो होतो. अद्याप उपचार बाकी आहेत. उद्या पुढील उपचारासाठी मुंबईला जात आहे. प्रकृती अस्वास्थ्यास्तव मला राज्यात पुढील प्रचारासाठी जाता येणार नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकMuktainagarमुक्ताईनगर