शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
3
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
4
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
5
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
6
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
7
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
8
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
9
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
10
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
11
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
12
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
13
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
14
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
15
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
16
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
17
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
18
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
19
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
20
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी

जैतपिर येथील हाणामारी प्रकरणी आठ जणांना १ वर्षाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:55 IST

मालमत्तेच्या वादातून तालुक्यातील जैतपिर येथील मारहाण प्रकरणी जिल्हा व अति सत्र न्या आर.पी. पांडे यांनी आठ जणांना एक वर्ष शिक्षा सुनावली आहे.

ठळक मुद्देजिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षादोन भावांमध्ये झाला होता मालमत्तेवरून वादनातेवाईकांना बोलवित केले भांडण

अमळनेर - मालमत्तेच्या वादातून तालुक्यातील जैतपिर येथील मारहाण प्रकरणी जिल्हा व अति सत्र न्या आर.पी. पांडे यांनी आठ जणांना एक वर्ष शिक्षा सुनावली आहे.तालुक्यातील जैतपीर येथील दोन भावांमध्ये मालमत्तेवरून वाद झाला होता. त्यामुळे संतापलेल्या केशवचा भाऊ पंडित देवराज यांनी १९ रोजी नातेवाईकांना गावी बोलावत भांडण केले. यात झालेल्या भांडणात फिर्यादी केशव गंभीर देवराज व त्याच्या दोन मुलांना जबर मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास तपासाधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक एम.जी.साटोटे यांनी आरोपी जितेंद्र विरभान (ब्राह्मणे लोण ता भडगाव), पंडित रामदास हाडिंगे, रघुनाथ रामदास हाडींगे (दोन्ही रा.पिंपरखेड ता भडगाव), पंडित गंभीर देवराज, विनोद पंडित देवराज (रा.जैतपीर ता.अमळनेर), दत्तू पंडित हाडींगे (रा.पिंपरखेड ता.भडगाव) व मिथुन रामदास गोळे (रा.बोरगाव ता.अमळनेर) यांना अटक केली होती. सरकारी वकील राजेंद्र चौधरी यांनी एकूण ७ साक्षीदार तपासले. आरोपीना कलम ३२४ मध्ये एक वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी ५०० रु दंड,१४३ मध्ये ६ महिने शिक्षा आणि प्रत्येकी ५०० रु दंड, १४८ व १४९ मध्ये एक वर्ष शिक्षा आणि प्रत्येकी ५०० दंड अशी शिक्षा सुनावली.

टॅग्स :Courtन्यायालयAmalnerअमळनेर