शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कीड नियंत्रणासाठी इकोपेस्ट ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:37 IST

प्रतिकूल हवामान, रोग व किडींचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एका तरुण शेतकºयाने अतिशय कमी खर्चात इकोपेस्ट ट्रॅप (स्वयंचलित सापळा) बनविला आहे.

ठळक मुद्देसेंद्रिय शेतीसाठी प्रभावी साधऩसापळा हा उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीनही ऋतुंमध्ये २४ तास कार्य करतो.स्वयंचलित असल्याने हाताळण्याची गरज नाही.तरुण शेतकºयाने बनविलेल्या ट्रॅपची पेटंटसाठी नोंदणी

आॅनलाईन लोकमत, दि़ १२ - चुडामण बोरसेजळगाव : प्रतिकूल हवामान, रोग व किडींचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी एका तरुण शेतकºयाने अतिशय कमी खर्चात इकोपेस्ट ट्रॅप (स्वयंचलित सापळा) बनविला आहे. यामुळे शेतातील कीटकांवर नियंत्रण मिळविल्याचा त्यांचा दावा आहे.कांतीलाल भोमराज पाटील (रा. मंगरूळ, ता. चोपडा) असे या तरुण शेतकºयाचे नाव आहे़ पिकांवर पडणाºया अळ्या किंवा कीटक बºयाच वेळा रासायनिक औषधांना दाद देत नाहीत, असे अनेकवेळा घडत असते. त्यावर त्यांनी उपाय शोधून काढला आहे. पाटील यांचे शिक्षण बी.एस्सी.पर्यंत झालेले आहे़ सन २०१० मध्ये झालेल्या गारपिटीत त्यांच्या शेतातील केळीचे मोठे नुकसान झाले. २०१४ मध्ये टरबूज लावले. व्हायरसमुळे त्याचेही नुकसान झाले. तरी त्यात पाटील यांनी उभारी घेण्याचे ठरविले. यातूनच त्यांनी इको पेस्ट ट्रॅप बनविला.हा प्रयोग सर्वप्रथम त्यांनी आपल्या शेतात केला. तुरीवर असलेल्या पतंग आणि फळमाशी आदी किटकांवर या सापळ्यामुळे ७० टक्के नियंत्रण मिळविल्याचे त्यांना आढळून आले.इतर शेतकºयांना इकोपेस्ट ट्रॅपचा फायदा व्हावा यासाठी आणखी ट्रॅप बनविण्याचे ठरविले. त्यासाठी त्यांनी बँकांकडे कर्ज मागितले. पण बँकांनी नकार दिला. मग आहे त्याच पैशांतून हे ट्रॅप बनविण्यास सुरुवात केली. हा ट्रॅप आता राज्यासह कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेशातही जाऊ लागला आहे. या ट्रॅपसाठी त्यांनी पेटंटची नोंदणी केली आहे. त्यांनी शेतात केळी, मका, कपाशीसह कटूरलेचाही प्रयोग केला. तो ही यशस्वी झाला आहे. पहिल्याच हंगामात त्यांनी जवळपास ८० किलो कटूरले विकले. केळीत त्यांनी आता टरबुजाचे आंतरपीक घेतले आहे.असा आहे इकोपेस्ट ट्रॅपया इकोपेस्ट ट्रॅपमध्ये ०.५ वॅटचा एलईडी दिवा लावलेला आहे. जो अंधार पडल्यावर आपोआप प्रकाशित होतो. सकाळी सूर्य उजाडल्यावर बंद होतो. त्यासाठी दिव्याला सेन्सर जोडण्यात आला आहे. पिवळ्या रंगाचे दोन चिकट सापळे बरोबर काटकोनात जोडून इकोपेस्ट ट्रॅप तयार करण्यात आला आहे. कीटक रात्री बाहेर पडल्यानंतर दिव्याचा प्रकाश पाहून इकोपेस्ट ट्रॅपकडे आकर्षित होतात आणि चिकटतात.एक एकर क्षेत्रासाठी १० इकोपेस्ट ट्रॅप जमिनीपासून दोन ते तीन फूट उंचीवर किंवा पिकाच्या उंचीनुसार शेतात लावले जातात़ एका ट्रॅपसाठी शेतकºयास साधारणत: २०० रुपयांपर्यंत खर्च येतो. ट्रॅपला छोट्या सेलची व्यवस्था असून विजेची गरज नाही.रासायनिक कीटकनाशकचा वापर न करता कीड नियंत्रणाचा प्रभावी उपाय आहे़ सापळा शेतात लावताना वीज जोडणीची गरज नाही़