शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

काम न करणाऱ्या नगरसेवकांचे कान उपटणार - सुरेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2018 12:47 IST

भव्य रॅलीद्वारे शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन

ठळक मुद्दे

जळगाव : विरोधकांकडून सत्तेसाठी विनवण्या केल्या जात आहेत. एक वर्र्ष तरी सत्ता द्या असे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेना जळगावकरांच्या सेवेसाठी पाच वर्षांसाठी सत्ता मागत आहे. आमचे सर्व उमेदवार शहराच्या विकासासाठीच निवडणुकीत उभे असून, निवडणुकीनंतर जे नगरसेवक काम करणार नाहीत. त्यांचे कान उपटून काम करायला लावेल असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले.सोमवारी मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून प्रचंड रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप कोर्ट चौक परिसरात झाला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह शिवसेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते.सतरा मजलीवर शिवसेनेचाच भगवा फडकणारसुरेशदादा म्हणाले, मी जळगावचा पूत्र असून आतापर्यंत जो विश्वास शहवासीयांनी माझ्यावर दाखवला आहे. तो विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन मतदारांना केले. मनपात विजय शिवसेनेचाच होणार असून, सतरा मजलीवर केवळ शिवसेनेचाच भगवा फडकेन असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. सत्तेवर आल्यानंतर शहराचा विकास करण्यासाठी शासनाकडून ४०० कोटींचा निधी आणण्यात येईल. तो मिळाला नाही तर आम्ही निधी उभा करु असेही सुरेशदादा म्हणाले.ए.टी.नाना तुम ना आना, अब जाना काना-काना....गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपाचे खासदार ए.टी.पाटील यांना प्रचंड मताधिक्याने जळगावकरांनी निवडून दिले. मात्र, त्यांनी जळगावकरांसाठी एक रुपयाचीही मदत केली नाही. त्यामुळे यंदा जर का मत मागायला ते आले तर त्यांना सांगा ‘ए.टी.नाना तुम ना आना, अब जाना काना-काना’ असे म्हणत ए.टी.पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. सुरेशदादा जैन यांनी जे कार्य, जो विकास शहराचा केला आहे. तो कुणीही विसरु शकत नाही.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव