शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा बंदमुळे विद्याथ्र्याची शाळेला दांडी

By admin | Updated: February 1, 2017 00:21 IST

वाहतूकदारांच्या बंदला हिंसक वळण : नेहरू चौकात दोन रिक्षांच्या काचा फोडल्या; आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद

जळगाव : विविध मागण्यांसाठी वाहतूकदार तसेच रिक्षा चालकांतर्फे राज्यभर सुरू असलेल्या चक्काजाम आंदोलनाला शहरातील प्रवासी तसेच वाहतूक चालक संघटनांनी पाठिंबा दर्शविला़ पण या बंदला हिंसक वळण लागले. सायंकाळी शहरातील नेहरू चौकात बंदचे आवाहन ङिाडकारून प्रवासी वाहतूक केली म्हणून दोन रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. काही रिक्षाचालकांनी दादागिरी करीत प्रवाशांना रिक्षामधून खाली उतरविले.  बंदमुळे शाळकरी विद्याथ्र्याचे हाल झाल़े अनेक विद्याथ्र्यानी शाळांना दांडी मारली. बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला़शहरात नोकरी, उद्योग, शासकीय कामकानिमित्त पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ आदी तालुक्यांमधून हजारोंच्या संख्येने नागरिक रेल्वेने शहरात नियमित दाखल होतात़ महाविद्यालयांमुळे या संख्येत विद्याथ्र्याची भर पडत़े रेल्वे स्थानकावरून औद्योगिक वसाहत,  विद्यापीठ तसेच महाविद्यालये एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर असल्याने रिक्षांमधून जाण्याशिवाय पर्याय नाही़ रिक्षाचालकांनी आधीच चक्काजाम आंदोलनाबाबत जाहीर केले असल्याने अनेकांनी घरी राहणेच पसंत करत कामाला दांडी मारली़ विद्यार्थी राहिले गैरहजरविवेकानंद प्रतिष्ठान संचलित विवेकानंद इंग्लिश स्कूल, शानबाग, पलोड शाळांमध्ये विद्याथ्र्याची वाहतूक करणारे वाहनधारक चक्काजाम आंदोलनात सहभागी झाले नाही़ या व्यतिरिक्त सर्व शाळकरी वाहतूक करणारे सुमारे 1 हजारावर चालक आंदोलनात सहभागी झाले होत़े आंदोलनाबाबत आधीच माहिती असल्याने त्रास नको म्हणून अनेकांनी पाल्यांना घरीच ठेवल़े रिक्षा अडवून दादागिरीचक्काजाम आंदोलनाला शहरात गालबोट लागले. नेहरु चौकात रात्री आठ वाजता दोन रिक्षांच्या काचा फोडण्यात आल्या. तर येणा:या जाणा:या रिक्षा अडवून त्यातील प्रवाशी उतरविण्यात येत होते. सोमवारी रात्री 12 ते दुस:या दिवशी रात्री 12 असे 24 तास रिक्षा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. रात्री आठ वाजता दोन रिक्षांची तोडफोड झाल्याची माहिती मिळताच मोठी गर्दी झाली होती. रिक्षा चालकांचे प्रशासनास निवेदनप्रवासी मालवाहतूकदार संघटना संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व रिक्षा चालक दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले होते. जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निदर्शने करण्यात आली.  जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांना निवेदन दिले. मोटर वाहन विषयक शुल्क वाढीचा निर्णय मागे घ्यावा व बेसुमार  शुल्क वाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत ट्रान्सपोर्ट असो.चे पदाधिकारी पप्पू बग्गा तसेच मुकुंद सपकाळे, रज्जाक खान, मुकेश बेदमुथा, चंदु शर्मा, भरत वाघ, सुनील जाधव, शांताराम अहिरे, पोपट ढोबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आमदार सुरेश भोळे यांनी रिक्षाचालकांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच मार्गदर्शन केले.