शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जामठी येथे सुरू ट्रान्सफार्मर काढून नेल्याने ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 21:51 IST

सुरू असलेला ट्रान्स्फर १ आॅक्टोबर रोजी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलाही पूर्वसूचना न देता काढून नेला. हा ट्रान्स्फर सुरू असूनदेखील का काढून नेण्यात आला, असा सवाल येथील संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देसहा दिवसात झाले शेतातील पिकांचे नुकसानझालेले नुकसान कोण भरुन देणार, शेतकºयांचा सवाल

जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : येथे शेती शिवारातील सुरू असलेला ट्रान्स्फर १ आॅक्टोबर रोजी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलाही पूर्वसूचना न देता काढून नेला. हा ट्रान्स्फर सुरू असूनदेखील का काढून नेण्यात आला, असा सवाल येथील संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे.दरम्यान, या सात ते आठ दिवसात विजेअभावी आमच्या शेतातील झालेल्या पिकांच्या नुकसानीला जबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील शेतकरी दिवाणसिंग चांगो पाटील, गणेश वसंत गोरे, कस्तुराबाई हिरालाल तेली, साहेबराव जानवर पाटील, मंगलसिंग उत्तम सिंग पाटील, ज्ञानेश्वर दामू पाटील, शंकरसिंग गजराजसिंग ठाकूर या शेतकºयांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शेतकºयांनी वीज कंपनी, बोदवड पोलीस ठाण्यात दिले आहे व संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.दरम्यान, शनिवारी सायंकाळी वीज वितरण कंपनीच्या वतीने येथील शेतकºयांसाठी ट्रान्स्वफर बसविण्यात आला. मात्र आमच्या शेतातील पिकांचे गेल्या आठवडेभरात झालेले नुकसान कोण भरून काढणार व दोषींवर काय कारवाई करणार, असा सवाल संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे.हा ६३ केव्हीचा ट्रान्सफार्मर बंद पडण्याच्या मार्गावर होता व नेहमी डी.ओ. उडत होता. त्यामुळे त्याला बदलविण्याची गरज होती. यासाठी हा ट्रान्सफार्मर बदलविण्यात आला. तरीही त्याचा फेल होण्याचा रिपोर्ट कार्यालयात प्राप्त झाला आहे तर संबंधित कर्मचाºयावर कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले.