शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

होमगार्ड कमी करण्याचा धसका, भुसावळच्या महिला होमगार्डचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 13:38 IST

उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्यामुळे या मानसिक धक्क्याने त्यांचा आजार बळावला

ठळक मुद्देविवनचनेत निधन 12 वर्षावरील सेवेत असणा:या होमगार्डस्ना कमी करण्यात आले होमगार्डस्  पथकाने श्रद्धांजली अर्पण केली

ऑनलाईन लोकमत 

भुसावळ, जि. जळगाव, दि. 23 - बारा वर्षे सेवा झालेल्या होमगार्डस्ना सेवेतून कमी करण्याच्या शासनाच्या निर्णयाचा धसका घेतल्याने येथील महिला होमगार्ड छाया कयास्ते यांचे निधन झाल्याची माहिती त्यांचे भाऊ व होमगार्डमधून कमी करण्यात आलेले त्यांचे भाऊ परमेश्वर कयास्ते यांनी दिली.येथील होमगार्ड पथकातील महिला होमगार्डस् छाया कयास्ते (वय 40) यांचे 21 रोजी रात्री 8.30 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले असले तरी होमगार्डस्ना सेवेतून कमी केले जात असल्याने व त्यांचा भाऊ परमेश्वर यांनाही कमी करण्यात आल्याने आता काय करावे  या विवनचनेत त्यांचे निधन झाल्याचे घरच्यांनी कळविले.काही दिवसांपूर्वी शासन निर्णयानुसार 12 वर्षावरील सेवेत असणा:या होमगार्डस्ना कमी करण्यात आलेले होते. त्या आदेशाअन्वये परमेश्वर अंबादास कयास्ते यांना सुद्धा कमी करण्यात आलेले आहे. त्यांना होमगार्डस् व्यतिरिक्त उत्पन्नाचे कुठलेही साधन नसल्यामुळे या मानसिक धक्क्याने त्यांचा आजार बळावला व 21 रोजी रात्री 8.30 वाजता त्यांचे निधन झाले.शासन निर्णयामुळे त्यांचे व त्यांचे परिवारावर आज ही वेळ आली  आहे असे येथील होमगार्डस्ेचे म्हणण आहे.   आदेश रद्द  झाल्यावर सुद्धा उर्वरित होमगार्डस्ना शासनाने अद्याप सेवेत सामावून घेतलेले नाही. त्यांना सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी करण्यात आली.  छाया कयास्ते यांच्या पश्चात   मुलगी आहे. त्यांना होमगार्डस्  पथकाने श्रद्धांजली अर्पण केली.