शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात ‘रिपाइं’ आठवले गटाचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 17:48 IST

अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा फेरविचार करण्याची केली मागणी

ठळक मुद्देअ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा फेरविचार करण्याची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलनविविध मागण्यांचे जिल्हाधिका-यांना दिले निवेदन

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२६ : अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत भाष्य करीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयामुळे अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी या समाजात भय निर्माण झाले असून त्याचे दूरगामी परिणाम होतील. देशात, राज्यात अनुसूचीत जाती, जमाती, आदिवासींवर सर्वाधिक अन्याय, अत्याचार होतात. त्यामुळे राज्य सरकारने व केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यावेळी प्रताप बनसोडे, दीपक सपकाळे, रमाबाई ढिवरे, सागर सपकाळे, उज्ज्वला अडकमोल, पूनम जोहरे, संतोष सोनवणे, दिलीप पाटील, अशफाक शेख, दिलीप अहिरे, संतोष इंगळे, आनंद गायकवाड, भिमराव बनसोडे, सुमन इंगळे यांच्यासह महिला व पुरूष उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगावcollectorतहसीलदार