शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
2
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
3
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
4
Kolhapur: क्लासला जाताना ओढ्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुलाचा शोध सुरुच
5
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
6
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
7
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
8
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
9
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
10
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
11
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
12
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
13
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
14
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
15
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
16
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
17
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
18
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
19
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
20
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत

अधिक मासामुळे नवरात्रोत्सव लांबणीवर पडल्याने कार्यकर्त्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 22:01 IST

उत्सवाबाबत शासन निर्देशाची मंडळांना प्रतीक्षा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावलीबाबत पदाधिकारी पडले संभ्रमात

रावेर : पितृपक्षातील सर्वपित्री अमावस्येची रात्र पालटली म्हणजे आदिशक्ती कुलस्वामिनी जगदंबेच्या नवरात्रौत्सवाची सुरू होणारी लगबग यंदा अश्विन अधिक मासामुळे महिनाभर लांबणीवर पडली आहे. यातच कोरोनाच्या महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नवरात्रौत्सव साजरा करण्यासंदर्भात शासनाकडून अद्याप कोणतीही आचारसंहिता घालून देणारे निर्देश अद्याप पारीत झाले नसल्याने दुर्गोत्सव मंडळे थंड बस्त्यात असून नियोजनाबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.कोरोनाच्या साथरोगाच्या महामारीने कळस गाठला असल्याने यंदा गणेशोत्सवात शासनाने मूर्तीची उंची, प्रतिष्ठापना, आरती व विसर्जनासंबंधी सक्त निर्बंध घालून दिले होते. त्या अनुषंगाने नवरात्रौत्सवातही निर्बंध असतील हे निश्चत आहे. मात्र शासनाने यासंबंधी स्वयंस्पष्ट असे निर्देश अजून दिलेले नाहीत.तालुक्यातील रावेर पोलीस स्टेशनतंर्गत ४१ सार्वजनिक तर २० खासगी, सावदा पोलीस स्टेशनअंतर्गत ६० सार्वजनिक तर निंभोरा पोलीस स्टेशनअंतर्गत ३६ सार्वजनिक व २८ खासगी अशा १८५ दुर्गोत्सव मंडळांनी आदिशक्ती दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली होती.कमी उंचीच्या मूर्र्तींची बुकींगकाही दुर्गोत्सव मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवाप्रमाणे दुगार्मातेच्या मूर्ती कमी उंचीच्याच बुकींग करण्यास सुरुवात केली आहे. काही दुर्गोत्सव मंडळांनी नवीन मूर्ती खरेदीवर हकनाक खर्च न करता तालूका व जिल्हा परिसरातील दुगार्मंडळांच्या चित्ताकर्षक व मनोहारी अशा दुर्गा देवीच्या मूर्र्तींचे केवळ स्थळ विसर्जन करून मानाचे श्रीफळ व त्या मंडळाला अपेक्षीत असलेली श्रीफळावरची २५१ वा ५०१ प्रमाणे दक्षिणा अदा करून मुर्तींचे हस्तांतरण करून गतवर्षीच्याच देवीच्या मुर्ती राखून ठेवल्या आहेत . मात्र अशा बहूतांश मुर्ती पाच ते सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या असल्याने या उंचीच्या मुर्त्यांना शासनाची परवानगी मिळणार की नाही? ही बाब अद्याप अधांतरी असल्याने त्या मुर्तींना रंगकाम करून नुतनीकरण करण्याचे काम प्रतिक्षेत आ वासून आहे. दरम्यान यंदा नवरात्रत्सवातील दांडियाचा तरुणांचा आवडता कार्यक्रम हा रद्दच होण्याची शक्यता असल्याने या उत्सवाबातचा उत्साह ओसरल्याचे चित्र दिसून येत आहे.