शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाणी समस्या मार्गी लागत नसल्याने बोदवडमध्ये कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 13:16 IST

व्यवहार ठप्प

ठळक मुद्दे81 गावांचा पाणीपुरवठा 18 डिसेंबरपासून बंद 1 कोटि 55 लाख रुपये वीज बिल थकले

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28-  जळगाव जिल्ह्यातील बोडवड शहरासह तालुक्यातील 26 तर  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या 81 गावांचा पाणीपुरवठा योजनेतील गावांची पाणी समस्या सोडविण्यासंदर्भात वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बोदवड शहरात गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत.  बोडवड शहरासह तालुक्यातील 26 तर  प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या 81 गावांचा पाणीपुरवठा 18 डिसेंबरपासून 1 कोटि 55 लाख रुपये वीज बिल थकल्याने बंद पडला आहे.  यामुळे शहरवासीयांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.  20 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने या बाबत वारंवार तहसीलदार, नगरपंचायतमध्ये निवेदन देण्यात येऊन ही पाणी समस्या सोडविण्याची मागणी केली. तरीही समस्या कायम असल्याने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्यावतीने  बोडवड बंदचे आवाहन केले. त्यानुसार त्यात किराणा, कापड, सराफ व्यावसायिकांनी सहभाग घेत कडकडीत बंद पाळला.