शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल थेट ग्राहकांपर्यत विक्रीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 18:45 IST

कृषी खात्याकडे नोंदणी केलेल्या शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल शासनाच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यत विक्रीला नेला जात आहे.

ठळक मुद्देमहसूल व कृषी विभागातर्फे शेतीगटांना वाहन व इंधन परमिटथेट ग्राहकांना भाजीपाला व शेतमाल विकण्याचा शुभारंभ

धरणगाव, जि.जळगाव : तालुक्यातील कृषी खात्याकडे नोंदणी केलेल्या शेतकरी गटांचा नाशवंत शेतीमाल शासनाच्या मदतीने थेट ग्राहकांपर्यत विक्रीला नेला जात आहे. यासाठी तहसील कार्यालय व कृषी कार्यालयातर्फे या गटांना वाहन परमिट व इंधन परमिट देण्यात आले आहे. त्यामुळे गटशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा भाजीपाला व शेतीमाल विक्री करण्याची अडचण आता दूर झाली आहे.कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्याने गट शेती करणाºया शेतकºयांचा शेतीमाल बाहेरगावी विक्री करण्यास अडचण निर्माण झाली होती. या शेती गटांना त्यांचा नाशवंत भाजीपाला खराब होऊ नये म्हणन तालुका कृषी अधिकाºयांनी तहसीलदारांकडे ही समस्या मांडून शासनाच्या सूचनेनुसार वाहन परमिट व इंधन परमिट देण्याची विनंती केली. तहसीलदार नितीनकुमार देवरे यांनी तातडीने या शेतीगटांना वाहन परमिट व इंधन परमिट दिल्याने थेट ग्राहकांपर्यत शेतकºयांना आता माल घेन जाऊन विक्री करण्यास अडचण राहणार नाही.या शेतीगटांना वाहन परवाना व इंधन परवाना देवून थेट ग्राहकांना भाजीपाला व शेतमाल विकण्याचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार नितीनकुमार देवरे, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी, नायब तहसिलदार प्रथमेश मोहोळ, मंडळ कृषी अधिकारी कंखरे, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक दीपक नागपुरे, आत्मा अध्यक्ष राजेंद्र महाजन आदी उपस्थित होते.

टॅग्स :vegetableभाज्याDharangaonधरणगाव