शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

नदीपात्रात ट्रक कोसळून चालक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 18:00 IST

वाघोदेची घटना : समोरच्या वाहनाला वाचवताना अपघात

यावल - तालुक्यातील वाघोदे गावाच्या पुलावरून रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास पुलावरून ट्रक खाली पडल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या चालकाचा मृतदेह येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला.या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, दिनांक ११ आॅगस्टच्या मध्यरात्री सुमारे १ ते २ वाजेच्या दरम्यान यावल-चोपडा रस्त्यावरील वाघोदा गावा जवळील पुलावरून यावलकडून चोपड्याकडे सोयाबीनचा भुसा भरून जात असलेला ट्रक क्रमांक जी. जे. -१२- एटी-७५५५ हा पुलाचे कठडे तोडून पुलावरून सुमारे ३० फुट नदीपात्रात कोसळला. यामुळे ट्रकचालक सामत कान्हा कटेरिया ( वय ३७ ) रा. कडकान्हा जिल्हा राजकोट (गुजरात) हा जागीच ठार झाला आहे.समोरून भरधाव वेगात येणाऱ्या कोबड्यांनी भरलेला मिनीडोर क्रमांक एम.पी.१२- एच-४७० या वाहनास चुकवण्याचा प्रयत्नात हा ट्रक पुलावरून कोसळला. संतोष पिराजी शिंदे रा. रामनगर, खडंवा (मध्यप्रदेश) हा मिनीडोर चालवत होता. घटनेची माहीती मिळताच साकळी दुरक्षेत्र पोलीस चौकीचे हवलदार अशोक जवरे यांनी घटनास्थळी जात वाघोदा ग्रामस्थांच्या मदतीबाहेर मृतदेह बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात मागील १२ तासापासुन पडलेला होता. यासंदर्भात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलला मिनीडोर पोलीसांनी ताब्यात घेतला आहे.