शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळातील वाहन कर्ज फिटत नसल्याने चालकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 23:16 IST

म्हसवे शिवारातील घटना

पारोळा : तालुक्यातील म्हसवे येथील आयशर गाडीचे मालक यांचे लॉकडाऊन काळातील वाहन कर्ज फिटत नसल्याच्या नैराश्यातून ३० वर्षीय चालकाने २६ रोजी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.कोरोनाच्या भीषण काळात घेतलेल्या कर्जाचे वेळेवर हप्ते भरले जात नाही व वाहनांचा व्यवसाय आजही ठप्प झाला आहे. गेल्या चार ते सहा महिन्यांपासून वाहन घरीच उभे आहे. कुठलीही वर्दी नाही अश्या परिस्थितीत वाहनावरील कर्ज दिवसेंदिवस वाढत होते. त्यात कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न होता. त्यामुळे कर्ज फिटेल कसे या चिंतेत असलेले म्हसवे येथील आयशर गाडीचे मालक भूषण अनिल पाटील हा आज शनिवारी सकाळी घरून कुणालाही काही न सांगता निघून गेला होता. भुषण पाटील दुपारपर्यंत घरी आला नसल्याने शोधाशोध केली असता म्हसवे शिवारातील भगवान शिवराम चौधरी यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले.यानंतर गावातील शुभम पाटील , दीपक पाटील, अरुण पाटील यांनी लगेच धाव घेतभ त्याला खाली उतरून कुटीर रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. भुषण पाटीलच्या पश्चात पत्नी, आई ,वडील, व दोन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.याबाबत पोलिसात संभाजीराव रावण पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.