शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगावला काँग्रेसची ‘शक्ती’ अ‍ॅपवर नोंदणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 17:16 IST

पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

चाळीसगाव,जि.जळगाव : काँग्रेस हा तळागाळात रुजलेला जुना पक्ष असून, बुथनिहाय कार्यकर्त्यांचे जाळे ही पक्षाची जमेची बाजू आहे. यासाठी बुथ कमिट्यांनी सक्रिय होऊन ‘शक्ती’ अ‍ॅपवर कार्यकर्त्यांची नोंदणी करावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष अनिल निकम व शहाराध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी केले.रविवारी दुपारी शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शहर व तालुक्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आर्किटेक्ट धनंजय चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले.बुथनिहाय आढावादेखील घेण्यात आला. शक्ती अ‍ॅपवर कार्यकर्त्यांची याप्रसंगी नोंदणीही करण्यात आली.प्रास्ताविकात देवेंद्र पाटील यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली.जिल्हा उपाध्यक्ष अशोक खलाणे, अ‍ॅड. वाडिलाल चव्हाण, माजी आमदार अ‍ॅड. ईश्वर जाधव, रवींद्र जाधव शब्बीर शेख, भागवत पाटील, कैलास पाटील, शालिक पाटील, समीर शेख, अनिल वाघ, कालिदास मगर, बापूराव राणे, विश्वजित नायक, पुंडलिक राठोड, रुमदेव चव्हाण, दिलीप चव्हाण, शिवाजी राठोड आदी उपस्थित होते.

टॅग्स :PoliticsराजकारणChalisgaonचाळीसगाव