शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

रावेर परिसरात पाच फूट अंतरावर ड्रिपर नळ्यांची होतेय जाणीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 16:59 IST

केºहाळे, ता.रावेर : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देकेºहाळे परिसरात पाण्याचा वनवाउन्हाळ्यातील बागायत तर सोडाच हिवाळ्यातील रब्बी पीकसुद्धा घेणे झाले अवघडपिकांपेक्षा जमिनीलाच जास्त पाणी

केºहाळे, ता.रावेर, जि.जळगाव : मूळातच अत्यल्प झालेला पावसाळा, नदीनाले दुधडी वाहून निघणार असल्याचे स्वप्नभंग झाले. त्यामुळे जमिनीतील पाणी पातळीचा स्तर गत वर्षापेक्षाही कमी झालेला आहे. यामुळे शेतकरीवर्ग आतापासून चिंता व्यक्त करीत असून, पुढील पीक वाचविण्यासाठी ताटकळण्याची वेळ येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.या भागात नैसर्गिक देश असलेला हरित पट्टा भूगर्भातील पाणी व मेहनतीच्या बळावर बागायती पिकांमध्ये केळीसाठी उत्पादनात अग्रेसर राहिलेला आहे. परंतु पावसाच्या अनियमिततेमुळे भूगर्भातील पाण्याअभावी परिसर भकास होण्यास जास्त वेळ लागणार नाही.पिकांना पाण्याचे नियोजन व अत्यल्प पाणी वापरून जास्तीत-जास्त उत्पादन घेण्याकरिता ईस्त्राईलचे ठिबक सिंचन तंत्रज्ञान संपूर्ण जगभरात वरदान ठरले. सुरूवातीला झालेले ठिबक तंत्रज्ञानाद्वारे वापरण्यात येणाऱ्या नळीमध्ये पिकांना पाणी टाकणारे ड्रिपर पाच फुटांच्या अंतरावर असायचे व ते लाभदायकसुद्धा होते. कारण केळी पिकांची लागवड पाच बाय साडेपाच फूट या अंतरावर असते. त्यामुळे नेमके नळीतून पाणी लागवड केलेल्या खोडाजवळच पडायचे. जमिनीवर इतरत्र पडत नसल्यामुळे नळींमधून येणारा पाण्याचा दाब जास्त मिळायचा. परंतु कालांतराने बदलत्या पिकांसाठी उदा.मका, हरभरा, गहू, ऊस यांच्याकरिता सव्वा ते दीड फूट अंतरावर ड्रिपर असणाºया नळ्या कंपन्यांची बाजारात आणल्या व पाच फुटांवरील ड्रिपर हद्दपार झाले. मात्र केळीसाठी उपयुक्त व पाण्याच्या नियोजनासाठी पाच फुटावरील ड्रिपर असलेली नळीच महत्वाची आहे, अशी जाणीव शेतकºयांना होऊ लागली आहे.कारण पाच फूट अंतराच्यामध्ये सव्वा फूट ड्रिपर नळी असल्यास दोन ड्रिपरांचे वाया जाणारे अतिरिक्त पाणी पिकांएवजी फक्त जमिनीलाच जास्त मिळत असते. त्यामुळे पाण्याचा टंचाईमध्ये केळीसाठी पाच फुट अंतरावरील ड्रिपरच शेतकºयांना काही प्रमाणात तारण्यात यशस्वी ठरेल, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे. यंदा येणारा उन्हाळा हिवाळ्यातच पाण्याचा वनवा घेऊन आला आहे. यामुळे उन्हाळ्यातील बागायत तर सोडाच हिवाळ्यातील रब्बी पीकसुद्धा पूर्णपणे हाती येणार नसल्याची भीती व्यक्त होत आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीRaverरावेर