शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
5
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
6
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
7
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
8
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
9
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
10
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
11
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
12
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
13
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
14
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
15
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
16
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
17
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
18
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
19
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
20
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
Daily Top 2Weekly Top 5

पाणी फाउंडेशन सुरू करताना पाहिलेले स्वप्न जवखेड्यात पूर्ण - आमिर खान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 13:06 IST

ग्रामस्थांशी साधला संवाद

ठळक मुद्देमहाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईलगावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या

आॅनलाइन लोकमतअमळनेर, जि. जळगाव, दि. १५ - मन संधारण झाले तर जलसंधारण व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र पाणीदार होऊन दुष्काळमुक्त होईल, असे प्रतिपादन अमिर खान यांनी जवखेडा येथे ग्रामस्थांना संबोधित करताना केले. या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन सुरू केले तेव्हा जे स्वप्न पाहिले होते ते आज या गावात येऊन पूर्ण झाल्याचा अनुभव आल्याचे आमिर खान म्हणाले.सुरुवातीला त्यांनी मराठीत नमस्कार या गावात येऊन आनंद वाटलो , तुमचा गावच काम छान आहे. स्पर्धेत कोण जिंकेल यापेक्षा गावाने मन जिंकले हे महत्वाचे आहे असेही आमिर खान म्हणाले. गावाची आठवण राहील असे सांगताना ‘याद’ या शब्दाला मराठीत काय म्हणतात असे किरण राव यांना विचारले. येथील रोप वाटिका व ग्रीन हाऊस आवडले, शोष खड्ड्यात प्रत्येक घराचा हिस्सा असून सोबतच गाव कला, शांतता, व संस्कृकतेचे प्रतीक असल्याचा उल्लेख आपल्या भाषणात केला.किरण राव म्हणाल्या की या गावातील शिस्तीतील कामे आणि प्रत्येक कामाची वेगळी समिती कुठेच पहिली नाही. यालाच लोकचळवळ म्हणतात जवखेडा गावाची महिला शक्ती मजबूत आहे, या गावाला सलाम, असेही त्या शेवटी म्हणाल्या.जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनीही या गावात नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असे सांगून पाणी फाउंडेशन स्पर्धेत पाहिले येईल, असा विश्वास व्यक्त केला.अमिरखान व किरण राव यांनी संयुक्तरित्या लगान चित्रपटाचे ‘आजारे... आजारे ...भले कीतने भी लम्बे रस्ते हो...इस धरतीका है राजा जाण ले तू’ हे गीत सादर केले . सूत्रसंचालन मयूर पाटील व सुनील पाटील यांनी केलेतत्पूर्वी अमिरखान यांनी मयूर पाटील, पूजा पाटील, संदीप पाटील, डॉ. दिनेश पाटील यांच्याशी चर्चा करून कामाचे स्वरूप व नियोजनाची माहिती घेतली. ो

टॅग्स :Jalgaonजळगाव