शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

रावेर तालुक्यातील रतनपाडा गावात पकडला अजगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 16:41 IST

पाल येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पर्वत रांगेतील रतनपाडा गावात रविवारी अजगर पकडण्यात आले.

ठळक मुद्देवन्यजीव विभागाने अजगराला सोडले सुरक्षित जंगलातसुरुवातीला ग्रामस्थांमध्ये भीती

पाल, ता.रावेर, जि.जळगाव : पाल येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या पर्वत रांगेतील रतनपाडा गावात रविवारी अजगर पकडण्यात आले.दुपारी दोनला गावात अजगर फिरत असल्याची माहिती वन्यजीव वनविभागाला मिळाली होती. त्यावर वनविभागाच्या यंत्रणेने अजगराला पकडले.या वेळी पाल वन्यजीव वनविभागाचे वनक्षेत्रपाल राजेश पवार, वनरक्षक अय्यूब तडवी, सकीना तडवी, सविता बारेला, राजमल बारेला, शातांराम बनगे, अमोल चव्हाण, युसूफ खान, परमान तडवी, अकबर तडवी यांनी अजगर सुरक्षितपणे पकडले आणि लगेच घनदाट वनात पुन्हा त्याला सोडण्यात आले.याआधी ग्रामस्थांमध्ये काहीही भीतीही निर्माण झाली होती. मात्र वनविभागाच्या यंत्रणेने त्यांना धीर दिला.

 

टॅग्स :snakeसापRaverरावेर