शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
2
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
3
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
4
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
5
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
6
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
7
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
8
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
9
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
10
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
11
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
12
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
13
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
14
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
15
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
16
रॉकेट बनलाय हा पेनी स्टॉक, ५ दिवसांत दिला ६१% परतावा; फक्त २० रुपयांवर भाव! तुमच्याकडे आहे का?
17
भारतातील एक अनोखे मंदिर; जाणून घ्या ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्तींचे रहस्य...
18
"त्यांच्या शेवटाची वाट पाहत होता, हे स्वप्न नाही तर नमकहरामी"; अश्विनी जगतापांच्या स्टेटसने संघर्ष चव्हाट्यावर
19
Bala Nandgaonkar : "रात्र वैऱ्याची आहे, यावेळी मराठी माणूस चुकला तर..."; ठाकरेंच्या निष्ठावंताची भावुक पोस्ट
20
चोर असावा तर असा! आधी देवीची माफी मागितली, मग दागिने केले लंपास; Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजप उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी डॉ.नी.तु.पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 14:57 IST

भाजप उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी डॉ.नी.तू. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भुसावळ : भाजप उत्तर महाराष्ट्र वैद्यकीय आघाडीच्या सहसंयोजकपदी डॉ.नी.तू. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजप वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक डॉ.अजित गोपछडे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रभारी आमदार गिरीश महाजन यांनी निवड केली. यात समन्वयक, सहसंयोजक, विभागीय सहसंयोजक व सहसंयोजक व मार्गदर्शक मंडळ यांची घोषणा करण्यात आली.उत्तर महाराष्ट्र कार्यकारीणीत संयोजक पदी डॉ. प्रशांत पाटील यांची तर सहसंयोजक पदी डॉ.श्रीराम भतवाल, भुसावळचे डॉ. नी. तू. पाटील, डॉ.योगेश पाटील आणि डॉ.रघुनाथ नामपूरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.नी. तू. पाटील हे मूळचे तालुक्यातील तळवेल येथील असून, २००७ पासून ते पक्षाचे सक्रिय सदस्य आहेत. शिक्षण घेत असताना २०१० पासून चिपळूण येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेपासून सुरवात झाली. नंतर भारतीय जनता युवा मोर्चा चिपळूण शहर सरचिटणीस, युवा मोर्चा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष, प्रदेश सदस्य व भाजप वैद्यकीय आघाडी जिल्हा कार्यकारिणी सदस्य आदी पदांवर सेवा दिली आहे. या नियुक्तीबद्दल माजी मंत्री आमदार गिरीश महाजन, माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे, विभाग संघटन मंत्री किशोर काळकर, जिल्हाध्यक्ष सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील यांनी अभिनंदन केले आहे.