शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

डॉ. आंबेडकर जयंती बातमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:15 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे शहरातील विविध भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे शहरातील विविध भागात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आरपीआयचे महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली हे शिबिर घेण्यात आले. यावेळी नगरसेवक अनंत जोशी, नगरसेवक नितीन बर्डे, दादाराव अडकमोल, विजय अडकमोल, भरत बेडाळे, संदीप जोहरे,सचिन अडकमोल ,मिलिंद सोनवणे, सागर सपकाळे, नरेंद्र मोरे, प्रशांत पाटील ,अजय अडकमोल, प्रताप बनसोडे, जुलाल बाविस्कर,भिकन ठाकरे, बबलू शिंदे, किरण अडकमोल, संदेश पाटील, अशोक वानखेडे, शेखर सोनवणे, हरीश शिंदे, सतीश गायकवाड, शकील पिंजारी यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

विद्युत कर्मचारी संघटना

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्य जयंतीनिमित्त मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेतर्फे जळगाव एमआयडीसी व जळगाव विभागीय कार्यालयात उपऔद्योगिक सबंध अधिकारी अरुण शेलकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता व्ही. बी.पाटील, संघटनेचे नूतन सदस्य, राज्य उपाध्यक्ष सुरेश पाचंगे, प्रमोद गजभिये, सचिव चेतन तायडे, कोषाध्यक्ष उमेश घुगे, गजानन कोष्टी, यंत्रचालक संजय पवार, कुंदा धनके आदी सदस्य उपस्थित होते.