शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

'कोरोना'शी दोन हात करण्यासाठी 'करा योगा, वाढवा रोग प्रतिकारशक्ती'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 21:18 IST

भुसावळ , जि.जळगाव : शहराने कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येने जिल्ह्यात उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ...

भुसावळ, जि.जळगाव : शहराने कोरोना बाधित रुग्णाच्या संख्येने जिल्ह्यात उच्चांक गाठला आहे. दिवसागणिक रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी 'करा योगा, वाढवा रोगप्रतिकारक शक्ती' यासाठी शहरातील काही योगातज्ञ भुसावळकरांसाठी आरोग्याच्या दृष्टिकोनातून, योगाच्या माध्यमातून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत.शासनाने निर्देशित केलेल्या सूचनांनुसार, नागरिक पहाटे पाच ते सायंकाळी सात या दरम्यान खुल्या क्रीडांगणावर किंवा फुटपाथवर रनिंग, वॉकिंग, जॉगिंग किंवा सायकलींग व व्यायामासाठी घराच्या बाहेर जाऊ शकतात. परंतु त्याचबरोबर हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, शहरात संपूर्ण जिल्ह्यात त्या तुलनेत कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अर्थात परिसरात ॲक्टिव रुग्णांची संख्या अधिक आहे. त्याअनुषंगाने भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सदस्यांनी भुसावळकरांसाठी कोरोना दोन हात करण्यासाठी व्यायाम, प्राणायाम मेडिटेशन योगा मार्गदर्शन करण्यात येत आहे. नागरिकांनी योगा प्राणायामवर जास्तीत जास्त भर द्यावा. काही अडचण आल्यास संपर्क साधण्याचे आवाहान भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनचे सदस्यप्रा. प्रवीण फालक यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ