शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूभोेज बंद, विवाहावर वायफळ खर्च नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:39 IST

राज्यस्तरीय बैठक : दधिच समाजाचे निर्णय

जळगाव : महाराष्ट दधिच समाजाची राज्य कार्यकारिणीची बैठक येथे रविवारी पार पडली. यावेळी समाजाने मृत्यूभोज प्रथा बंद करावी, विवाहातील वायफळ खर्चावर मर्यादा आणाव्या आदी महत्वाचे ठराव यावेळी मंजूर करण्यात आले.बैठकीच्या अध्यक्षस्थानी सत्यनारायण खटोड (जळगाव) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून कार्याध्यक्ष उत्तमचंद हुमानिया (मुंबई), सहसचिव विनोद त्रिपाठी (जळगाव), कोषाध्यक्ष राघेश्याम दायमा ( शिरपूर), संघटनमंत्री विजय आसोपा (औरंगाबाद), महासभा सदस्यनरेंद्र जोशी (रतलाम),प्रशांत कुदाळ (उस्मानाबाद), राजेश दायमा (पुणे), दधिच महिला राष्ट्रीय प्रकोष्ठ अध्यक्षा विद्या व्यास (नागपूर), महाराष्ट्र महिला संघटनेच्या अध्यक्षा माया शर्मा (नागपूर), महाराष्ट्र युवती संघटनेच्या प्रमुख राखी व्यास (पुणे) यांची मुख्य उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी यावेळी समाजाचा विकास कसा साधता येईल, यावर विचारविनीमय केला. दधिच समाजसेवावविकास संस्था देखील स्थापन्याचा निर्णय झाला.दुर्बल घटकांच्या मदतीसाठी यासंस्थेमार्फत योजना राबविण्यासाठी ५० लाखापर्यंत निधी घोषित करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणे,वैद्यकीय सुविधा पुरवणे, पुणे येथे ेविद्यार्थ्यांसाठी वसतीगृह सुरु करणे, बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देणे, दधिच समाजाचे अ‍ॅप तयार करणे आदी विषयांवर चर्चा झाली.दुसऱ्या सत्रात महिलांची विशेष बैठक झाली.अध्यक्षस्थानी राष्ट्रीय महासभेच्या कार्यध्यक्षा विद्या व्यास या होत्या. राज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा माया शर्मा, उपाध्यक्षा प्रेमलता खटोड, खान्देश अध्यक्षा मनिषा दायमा, उपाध्यक्षा प्रियंका शर्मा, राखी व्यास यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वीतेसाठी उत्तमचंद डुमनिया,सतीष दायमा,शंकर पलोड, कीर्ती दायमा,भगवती दायमा, मोहन खटोड, नारायण शर्मा, शाम दायमा, किरण दायमा आदींनी सहकार्य केले.