शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेच्या शाखेत गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 16:35 IST

कु:हाडची घटना

ठळक मुद्देगैरसोय होत असल्याने शेतक:यांचा संतापकर्मचारी वाढविण्याची मागणी

कु:हाड ता. पाचोरा  -  जिल्हा बँकेच्या येथील शाखेत गैरसोयीने त्रस्त  झालेल्या शेतक:यांच्या संतपाचा उद्रेक झाला. गोंधळातच व्यवस्थापकाशीही झटापट झाली. याबाबत माहिती अशी की, मंगळवारी सकाळपासून शेतक:यांनी येथील बॅंकेच्या आवारात दुष्काळी अनुदानासाठी गर्दी करण्यास सुरुवात केली. मात्र सदर बॅक ऊशीरा सुरू झाल्याने प्रचंड गोंधळ झाला. या गोंधळातच खातेदारांनी बँकेत प्रवेश केला. यापैकी काहींनीबॅंक व्यवस्थापकाच्या कॅबीन मध्ये प्रवेश करीत व्यवस्थापकाशी झटापट केली व लोटुन दिले. या गोंधळातच बॅंकेचे कामकाज बंद पडले.अगोदरच उशीर झालेल्या 2015- 16 च्या दुष्काळी अनुदानाच्या पैशाविषयी शेतक:यांनी शासन व बॅकेविषयी रोष व्यक्त केला. त्यातच बॅंकेचा  मनमानी कारभार व अपुर्ण कर्मचारी वर्ग असून  एकट्या व्यवस्थापकावर आठ खेडय़ांचा कारभार सोपवला आहे. दरम्यान जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन विद्यमान आमदार किशोर पाटील हे  पाचोरा तालुक्याचे असतानही त्यांचे दुर्लक्ष आहे असा सुर खातेदारांकडुन व्यक्त होत आहे. येथील कर्मचारी संख्या वाढवून मिळावी अशी मागणी आहे.