शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात जिल्ह्याचा कायापालट करणार

By admin | Updated: February 10, 2017 01:08 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : म्हसावदमधील सभेने जि.प. निवडणूक प्रचाराचा प्रारंभ

जळगाव : जलसंपदामंत्रीपदाची जबाबदारी जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र गिरीश महाजन यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांनी केंद्र सरकारकडून 26 हजार कोटी रुपये मिळविले. त्यातून जळगाव जिल्ह्यातही कामे सुरू झाली असून आगामी तीन वर्षात जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रामध्ये वाढ करून जळगावचा कायापालट करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हसावद येथे आयोजित जाहीर सभेत गुरुवारी दिले.

भाजपातर्फे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ म्हसावद येथे मुख्यमंत्र्यांच्या सभेने झाला. त्या वेळी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह गिरीश महाजन, एकनाथराव खडसे उपस्थित होते.ख:याअर्थाने विकासमुख्यमंत्री म्हणाले,  महाराष्ट्रात युतीचे सरकार असताना ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडे जलसंपदा खाते होते. त्यांनी पाच वर्षामध्ये जिल्ह्याचा विकास केला. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचा विकास रखडला. त्यानंतर आताच्या सरकारमध्ये जलसंपदामंत्रीपदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली. त्यांनी ख:या अर्थाने मोठय़ा प्रमाणात कामे सुरू केली. केंद्र सरकारकडून त्यांनी 26 हजार कोटी रुपये मिळविले. या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाची अनेक कामे सुरू झाली आहेत. गिरणा नदीवरील 7 बलून बंधारे, म्हसावद परिसरातील लमांजन बंधारा दुरुस्ती, अंजनी धरणाची क्षमतावाढ या कामांचा त्यात समावेश आहे. जळगाव नक्कीच ‘जलयुक्त’ गाव होईलखडसे यांनी जळगावचा कायापालट करण्यास जी सुरुवात केली होती, ती कामे सुरू ठेवून आगामी तीन वर्षात जळगावचा कायापालट करू. जळगाव जिल्ह्यासाठी आम्ही केवळ योजना आणल्या नाही तर त्या पूर्ण करण्यासाठी निधीदेखील दिल्याचे त्यांनी सांगितले. तापी नदीवरील मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे जळगाव ‘जलयुक्त गाव’ होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.