शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा व्हॉलिबॉल संघाची निवड जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्हा व्हॉलिबॉल १६ वर्षाआतील, १८ वर्षाआतील आणि २१ वर्षाआतील संघाची निवड जाहीर करण्यात आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्हा व्हॉलिबॉल १६ वर्षाआतील, १८ वर्षाआतील आणि २१ वर्षाआतील संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा पासिंग व्हॉलिबॉल असोसिएशनने आयोजित केलेली ही निवड चाचणी नुतन मराठा महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडली.

१६ वर्षे आतील संघ - झिशान खान, कविश्वर सोनवणे, फरहान खान, सौरभ बाविस्कर (जळगाव) चैतन्य महाजन ,कौशल पाटील, सुनिल गोसावी ,यश पाटील विशाल गोसावी, निखिल पाटील व रोहित चौधरी (धरणगाव ), भूपेश चौधरी (पाचोरा) तर राखीव खेळाडू म्हणून राज चौधरी ,धीरज तोंडे व प्रणव सातपुते (धरणगाव)

१८ वर्षे आतील - यश जंजाळे, अक्षय सोनार, ऋषिकेश देशमुख ,अभय कापुरे, हर्षद भोसले, (जळगाव) यश पाटील, ललित ढोके, स्वप्निल चौधरी व पवन मराठे, (धरणगाव) हर्षल मिस्तरी व मनीष खामकर (पाचोरा) वीरेंद्र ढाकणे( जामनेर).

राखीव खेळाडू - सृजल कोठारी(जळगाव), तुषार नेरपगार अंकित महाजन व योगेश साळुंखे( सर्व धरणगाव)

२१ वर्ष वयोगटातील संघ - देवेश परदेशी व भावेश शिंदे जळगाव, वैभव भोलाणे, ईश्वर चौधरी, रितिक भोई, रुपेश चौधरी, ब्रम्हा धनगर, हरीश नाईक (सर्व धरणगाव) रियाज अली खान व सिद्धेश जडे (पाचोरा)

राखीव खेळाडू - रोहन मिश्रा (पाचोरा), विशाल बीचवे (धरणगाव), विपुल दहिभाते (जामनेर), प्रसाद पाटील (जळगाव).

२१ वर्षाच्या आतील गटात वैष्णवी जितेंद्र सिंग चव्हाण व दिपाली रवींद्र सोनवणे आणि १६ वर्ष वयोगटात पारोळ्याची तनिष्का संदीप सोनवणे या खेळाडूंची निवड विभागीय स्तरावर करण्यात आली आहे.

निवड चाचणी स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन नूतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन करून करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष फारुक शेख, सचिव अंजली पाटील, कार्याध्यक्ष सुभाष पवार, सदस्य इफतेखार अहेमद, दर्शन आटोळे , रवींद्र कंखरे , अमजदखान पठाण, शफी मुजावर उपस्थित होते.