शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

जिल्हास्तरीय स्काऊट मास्टर बेसिक प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 23:16 IST

कळमसरे ता.अमळनेर- जिल्हा भारत स्काऊट गाईडतर्फे जिल्हास्तरीय स्काऊट मास्टर बेसिक प्रशिक्षण शिबिर १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान स्काऊट गाईड ...

कळमसरे ता.अमळनेर- जिल्हा भारत स्काऊट गाईडतर्फे जिल्हास्तरीय स्काऊट मास्टर बेसिक प्रशिक्षण शिबिर १ ते ७ आॅक्टोबर दरम्यान स्काऊट गाईड भवन, जिल्हा पेठ, जळगाव येथे आयोजित केले आहे.जिल्हयातील माध्यमिक शाळांतील अद्याप स्काऊट प्रशिक्षण न झालेल्या शिक्षकांना या प्रशिक्षण शिबीरास पाठविणे बंधनकारक असल्याचे शिक्षणाधिकारी (माध्य)बी.जे.पाटील व जिल्हा स्काऊट गाईड सचिव बी.व्ही.पवार यांनी पत्राद्वारे कळविले आहे. यासाठी निवड केलेल्या शिक्षकांची माहिती २९ सप्टेंबरपर्यंत स्काऊट गाईड भवन येथे पाठविण्याचे शाळांना आवाहन केले आहे.