शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ने थांबविली जिल्ह्याची लग्नसराई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:40 IST

मंगल कार्यालय, बॅँड, पार्लरचा व्यवसाय स्थगीत

जळगाव : कोरोना या आजारामुळे लग्न सराईवर मोठा परिणाम झाला असून मार्च व एप्रिल महिन्यात होऊ घातलेले सर्वच लग्न सोहळे स्थगित झाले आहेत. त्यामुळे यावर अवलंबून मंगल कार्यालय, लॉन्स, बॅँड, घोडा, पार्लर व मंडप हा व्यवसायही थांबला असून काही जणांनी अ‍ॅडव्हॉन्स घेतलेली रक्कम परत केली आहे तर काहींनी पुढच्या तारखात समायोजन केले आहे.कोरोनामुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊन झाले आहे. १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देश जागेवर थांबला असून या कालावधीत कारोना नियंत्रणात आला नाही तर आणखी लॉकडाऊनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. लग्न हा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असल्याने प्रत्येक जण नातेवाईक, मित्र मंडळी यांना आमंत्रिक करुन भव्यदिव्य सोहळा पार पाडण्याचे नियोजन करीत असतो. कोरोनामुळे या स्वप्नांना तुर्तास ब्रेक लागला आहे. गेल्या आठवड्यात एमआडीसी पोलिसांनी पुढाकार घेऊन एक लग्न सोहळा स्थगित केला. वर पित्याची भेट घेऊन त्यांची समजूत घातली. त्यानंतर हा सोहळा स्थगित झाला. विशेष म्हणजे लॉन मालकाने संपूर्ण रक्कम परतही केली.अ‍ॅडव्हान्स परत, काही ठिकाणी समायोजनमार्च व एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या लग्नसोहळ्यात बुकींग झालेले मंगल कार्यालय, घोडा, बॅँड, मंडप, पार्लर, केटरिंग, फुले, हार, भटजी,पाण्याचे जार यासह तत्सम वस्तुंची बुकींग झालेली आहे. काही सोहळ्यात वधू व वर पक्षाने तारखा रद्द केल्या असल्या तरी बुकींगची रक्कम परत न घेता मे व जून महिन्यात लग्न सोहळे होणार असल्याने तेव्हा समायोजन करण्याचा निर्णय घेतला.मार्च व एप्रिल महिन्यात नवरी सजावटीच्या तारखा बुकींग झालेल्या होत्या. मात्र ते सोहळे आता रद्द झाले. ते लग्न मे व जून महिन्यात होणार असल्याने अ‍ॅडव्हान्सची रक्कम परत न करता पुढच्या तारखात अ‍ॅडजस्ट केली आहे. एकाच तारखेला दोन लग्नांची मात्र आॅर्डर रद्द करण्यात आली आहे.-रंजना पाटील, संचालक, वैष्णवी ब्युटी अ‍ॅकेडमी, वडली,जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव