शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाडे येथे साड्या व ड्रेस वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:11 IST

सोबतच शेतकरी दिनानिमित्त जयसिंग परदेशी व विजयसिंग परदेशी यांना ड्रेस देऊन सन्मान करण्यात आला. तसेच ग. स. सोसायटी जळगावचे ...

सोबतच शेतकरी दिनानिमित्त जयसिंग परदेशी व विजयसिंग परदेशी यांना ड्रेस देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच ग. स. सोसायटी जळगावचे संचालक सुनील निंबा पाटील यांनाही शाल व गुलाबपुष्प देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. वाडे गावच्या सरपंच रजुबाई पाटील यांचा शाल, गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. मालपुरे यांनी इनरव्हिल गरीब, गरजू महिलांसाठी काय करते ते सांगितले.

शिक्षक तंगाराम पाटील व सुनील पाटील यांनी अध्यक्ष चंद्रकला साळुंखे यांचा सत्कार केला. याप्रसंगी शिक्षक तंगाराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नंतर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष किती गरजेचे आहेत, हे सविता राजपूत यांनी सांगितले व सरपंच रजुबाई पाटील यांच्या हस्ते बेल, पारिजातक, लिंब ही वृक्ष लागवड गोंडगाव रस्त्यावर करण्यात आली. याप्रसंगी परदेशी, सुनंदा पाटील, सुनील पाटील, तंगाराम पाटील, प्रभाकर चौधरी, उदयसिंग परदेशी, जयसिंग परदेशी, सुरेश पाटील, दिलीप पाटील, विजयसिंग परदेशी, तलाठी परदेशी, नीलेश पाटील व इनरव्हील सदस्या विजया नेरकर, शर्मिला खैरनार, सविता राजपूत, सुनीता अहिरे, जयश्री ठाकूर, लतिका पाटील, उज्ज्वला जाधव, मनीषा मालपुरे उपस्थित होते.

210721\21jal_2_21072021_12.jpg

वाडे वृक्ष लागवड करताना महिला, सोबत उपस्थित मान्यवर.