शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथे सफाई कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 02:04 IST

< p >अमळनेर, जि.जळगाव : विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा संस्थापक अजिम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील चौधरी व मित्र परिवाराने सफाई कामगारांना बुट, हात मौजे व मास्क मोफत वाटप केले.गटारीत उतरुन व हात घालुन साफसफाई करत असतात, अशा सफाई कामगार बांधवाचे आरोग्य चांगले राहावे. जे रोज इतरांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून आपले ...

<p>अमळनेर, जि.जळगाव : विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा संस्थापक अजिम प्रेमजी यांच्या वाढदिवसानिमित्त सुनील चौधरी व मित्र परिवाराने सफाई कामगारांना बुट, हात मौजे व मास्क मोफत वाटप केले.गटारीत उतरुन व हात घालुन साफसफाई करत असतात, अशा सफाई कामगार बांधवाचे आरोग्य चांगले राहावे. जे रोज इतरांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून आपले आरोग्य धोक्यात घालून अनवानी व हातात काहीही न घालता गटार साफ करतात, अशा बांधवाना होणारा त्रास बघून सुनील चौधरी यांनी अजीमजींच्या वाढदिवसानिमित्त या कामगार बांधवांसाठी फायबरचे शुज, ग्लोज, मास्क व कॅप २०० सफाई कामगार बांधवाना वाटप केले.यावेळी डीवायएसपी रफिक शेख अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून राजाराम चौधरी, लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रशांत सिंघवी, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, लायनेस नयना नवसारीकर, प्रदीप अग्रवाल हे उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणात रफीक शेख म्हणाले की, खरोखर आपले सफाई कामगार बांधव हे कसली ही पर्वा न करता साफसफाई करत असतात. त्याची दखल घेणे हे आपले कर्तव्य आहे व हे काम सुनील चौधरी यांनी केले. त्यामुळे मी त्यांचे प्रथम अभिनंदन करतो. अशा पध्दतीने छान उपक्रम राबवुन आपण विविध क्षेत्रात सामाजिक काम करुन आपल्या गावाची व आपल्या लोकांची सेवा करु शकतो.याप्रसंगी मंजिरी कुलकर्णी, सुनील माहेश्वरी, देशमुख, युसुफ पटेल, प्रदीप जैन, पंकज मुंदडा, शाभ गोकलाणी, मनीष जोशी, मिलिंद नवसारीकर, शेखर धनगर, जास्मिन भरुचा, भरुचा व बहुसंख्य मित्र परिवार व सफाई कामगार व न.पा. कर्मचारी बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन डिंगबर महाले यांनी तर आभार सुनील चौधरी यांनी मानले.